Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beauty Secret: सुंदर दिसण्यासाठी जया किशोरी चेहऱ्यावर लावतात स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ, त्वचेच्या सौंदर्यात पडेल भर

जया किशोरी तरुण आणि सुंदर त्वचेसाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करतात. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. जाणून घ्या जया किशोरी यांच्या सुंदर त्वचेचे रहस्य.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2025 | 09:31 AM
सुंदर दिसण्यासाठी जया किशोरी चेहऱ्यावर लावतात स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ

सुंदर दिसण्यासाठी जया किशोरी चेहऱ्यावर लावतात स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्या कायमच प्रेरणादायी विचारांनी साऱ्यांनाच प्रेरित करतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक लोक त्यांना फॉलो सुद्धा करतात. जया किशोरी यांच्या चाहत्यांना त्यांचे सौंदर्यांचे नेमके रहस्य काय? याबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता असते. सुंदर दिसण्यासाठी महिला चेहऱ्यावर सतत काहींना काही लावत असतात. स्किन केअर प्रॉडक्ट, लोशन तर कधी फेशिअल करून घेतले जाते. पण काहीवेळा त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. महागड्या केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टमुळे त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेला सूट होतील अशाच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा. चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येतात.(फोटो सौजन्य – istock)

१५ मिनिटांमध्ये गायब होईल चेहऱ्यावरील डेड स्किन! मसूर डाळीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा ग्लो

त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर चेहऱ्याची योग्य काळजी घ्यावी. जया किशोरी त्वचा कायमच हेल्दी आणि चमकदार करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करतात. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अतिशय सूंदर दिसते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जया किशोरी सुंदर दिसण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करतात? त्यांचे सौंदर्यांचे नेमके रहस्य काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

जया किशोरी यांचे स्किन केअर रुटीन:

जया किशोरी यांचे सौंदर्यचे रहस्य स्वयंपाक घरातील पदार्थांमध्ये लपलेले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली, बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करणे जास्त प्रभावी ठरते. त्या लहानपणापासूनच चेहऱ्यावर दही, बेसनाचा वापर करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. या पदार्थांच्या वापरामुळे चेहऱ्यावर कोणतेही डाग येत नाहीत.

तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा करा वापर, घरच्या घरी करा त्वचा बोटॉक्स

घरगुती फेसपॅक बनवताना वाटीमध्ये बेसन, दही, हळद, घेऊन सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून करून फेसपॅक तयार करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटं तसाच ठेवून द्या. या फेसपॅकमध्ये तुम्ही मध किंवा मुलतानी मातीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर फेसपॅक पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करा आणि टोनर लावून ठेवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो वाढेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Beauty secret tips to look beautiful jaya kishori applies this food from the kitchen on her face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय
1

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी, हानिकारक रंगाच्या साईड इफेक्टपासून राहाल दूर
2

होळी खेळायला जाण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी, हानिकारक रंगाच्या साईड इफेक्टपासून राहाल दूर

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य
3

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय
4

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.