Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा ‘हा’ गुणकारी पदार्थ! सकाळी उठल्यानंतर त्वचेवर येईल चमकदार ग्लो, दिसाल कायमच तरुण

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी रात्री झोपताना नियमित कोरफड जेल चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या नष्ट होतील आणि त्वचा उजळदार, तरुण दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 08, 2025 | 09:44 AM
झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'हा' गुणकारी पदार्थ! सकाळी उठल्यानंतर त्वचेवर येईल चमकदार ग्लो

झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा 'हा' गुणकारी पदार्थ! सकाळी उठल्यानंतर त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वयात त्वचेची कशी काळजी घ्यावी?
  • रात्री झोपण्याआधी त्वचेला कोरफड जेल लावण्याचे फायदे?
  • थंडीत त्वचेची कशी काळजी घ्यावी?
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. थंडीत त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. मात्र यामुळे त्वचेवर फारसा परिणाम दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे त्वचेचे सुद्धा रक्तभिसरण बिघडते आणि चेहऱ्यावर बारीक रेषा, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते. यामुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि सुकल्यासारखी वाटते. अशावेळी त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा मॉईश्चर करण्यासाठी नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर काय लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

जाड आयब्रो मिळवा! घरच्या घरी करा हे सोपे उपाय, परिणाम दिसतील फक्त 15 दिवसांत

मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवते. याशिवाय त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवून देते. कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यामुळे कोलोजनचे उत्पादन सुधारते. वय वाढल्यानंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचेच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळते.

कोरफड जेलमध्ये विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक इत्यादी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. अँटीऑक्सिडेंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोरफड जेल त्वचा मॉईश्चराईज आणि चमकदार करते. तसेच जळजळ, पुळ्या, बारीक मुरूम इत्यादी सर्वच समस्या नष्ट होतात. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कँप्सूल किंवा थोडस खोबऱ्याचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली क्रीम बंद डब्यात भरून रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारेल आणि चेहरा चमकदार दिसेल.

वयाच्या पन्नाशीत तरुण राहण्याचे ब्युटी सिक्रेट! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ कॉफीचे सेवन, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफड जेल का लावावे?

रात्रीच्या वेळी कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मॉईश्चर होते. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे आणि इतर गुणधर्मांमुळे त्वचेमध्ये हायड्रेशन कायम टिकून राहते. त्वचा दीर्घकाळ हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी कोरफड जेल नियमित चेहऱ्यावर लावावे. रात्री कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यास जलद गतीने स्किन रिपेअर होते. याशिवाय सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊन त्वचेचा रंग उजळदार होतो. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी कोरफड जेल अत्यंत प्रभावी आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Before going to sleep apply this beneficial substance on the face benefits of alovera jel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • Alovera jel
  • glowing face
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.