Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याचा जाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया संत्र्याचा जाम बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2026 | 08:00 AM
प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यातील आंबटगोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला आवडते. संत्रींमध्ये विटामिन सी आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रसाळ, गोडसर आणि आंबट चव असलेली फळे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील. सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांना कायमच ब्रेड आणि जाम खाण्यास दिला जातो. पण नेहमीच विकत आणलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याचा जाम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाम हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडतो. संत्र्याचा जाम बनवताना त्यात साखर किंवा इतर कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करू नये. बऱ्याचदा जाम बनवताना कायमच तासनतास गॅस जवळ उभे राहावे लागते.पण या पद्धतीमध्ये बनवलेला जाम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया संत्र्याचा जाम बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

साहित्य:

  • संत्री
  • साखर
  • संत्र्याचा साल
  • लिंबू
कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

कृती:

  • संत्र्याचा जाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, संत्र्याची साल काढून मध्यम भागी कापून घ्या. त्यानंतर संत्र्याचा रस काढून घ्या.
  • रस काढताना संत्र्याच्या सालीला चिकटलेला गर सुद्धा काढून घ्यावा. यामुळे जाम घट्ट होईल.
  • मोठ्या कढईमध्ये संत्र्याचा रस, बारीक किसललेली संत्र्याची साल, साखर  आणि गर, लिंबाचा रस एकत्र मिक्स करून गॅसवर शिजण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेले मिश्रण हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे जाम सतत मिक्स करत राहा.
  • संत्र्याचा रस पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मिश्रण घट्ट होईल. तयार केलेला जाम थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंबट गोड चवीचा संत्र्याचा जाम.

Web Title: Make delicious orange jam in 10 minutes without using preservatives and sugar great with bread

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.