Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात, डाएट करणाऱ्यांसाठी पौष्टीक पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मटकी भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या मटकी भात बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2026 | 10:24 AM
शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत मटकी भात

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना शाळेच्या डब्यात कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पिझ्झा, बर्गर, चायनीज, मॅगी इत्यादी पदार्थ लहान मुलांसह मोठ्यानासुद्धा खायला खूप जास्त आवडतात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. कारण विकतचे पदार्थ बनवताना त्यात वापरले जाणारे तेल कमी दर्जाचे आणि सतत वापरलेले असते. यामुळे पोट बिघडणे, उलट्या, पचनक्रिया बिघडणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट मटकी भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटकी भात कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय वेगवेगळे मसाले आणि मटकी टाकून बनवलेला भात चवीला अतिशय सुंदर लागतो. भातासोबत मटकी खालल्यामुळे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने शरीराला आवश्यक प्रमाणात मिळतात. मटकीमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी मटकी भात खाल्ल्यास पोट व्यवस्थित भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. चला तर जाणून घेऊया मटकी भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

साहित्य:

  • भिजवलेली मटकी
  • लाल तिखट
  • तांदूळ
  • हळद
  • तेल
  • गरम मसाला
  • हिरवी मिरची आलं पेस्ट
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • बटाटा
Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

कृती:

  • मटकी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, भिजवलेली मटकी आणि तांदूळ एकत्र मिक्स करून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • कांदा शिजल्यानंतर टोमॅटो आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. सर्व साहित्य शिजल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत मसाले भाजा.
  • सर्व मसाले भाजून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा आणि मटकी, तांदूळ टाकून मिक्स करा.
  • कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि ४ शिट्टया काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मटकी भात. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make matki bhaat at home simple food recipe benefits of eating mataki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.