Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांमधील ‘हे’ बदल म्हणजे जीनियस असण्याचे संकेत; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

काही मुलं लहान वयातच कठीण वाक्ये बोलू लागतात, जे प्रगत भाषिक क्षमतेचे लक्षण असू शकते. नवीन गोष्टी लवकर शिकणे आणि त्या वापरणे हे उच्च बौद्धिक क्षमतेचे संकेत असू शकतात. तज्ञांच्या मतेही जिनीयस मुलांची महत्त्वाची लक्षणे आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 27, 2026 | 02:36 PM
children

children

Follow Us
Close
Follow Us:
  • तुमच्या मुलामध्ये ‘हे’ ५ बदल दिसतात का?
  • लहान मुलांना चुकूनही रोखू नका!
  • तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे ही मुलं असतात जिनीयस!
Signs Your Child Is Highly Intelligent:आपली मुलं जन्माला आली की आपण त्यांना घडवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतो. काही काही गोष्टी मुलं स्वतःच शिकतात. पालक या सगळ्याचं बारकाईने निरक्षण करतात. मुलांमध्ये होणारे लहान सहान सवयी आणि बदलांवरुन मुलं नेमकी कोणत्या दिशेला विकसीत होत आहेत याचा अंदाज बांधतात. आई-वडिलांसाठी आपलं मुलं ही जिनीयसच असतं पण ते किती जिनीयस आहे हे आता जाणून घेतलं जाउ शकतं.  प्रत्येक मूलं वेगळं असतं, ते वेगळ्या प्रकारे घडत असतं पण काही बदल असे असतात ज्यावर त्यांची बुद्धिमत्ता लेव्हल इतरांपेक्षा वेगळी आहे हे कळून येतं.  आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं आणि प्रभावशाली आहे  हे दर्शवणाऱ्या तज्ञांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याबाबत जाणून जाणून घेऊयात.

तुम्हीही ‘या’ चुका करताय का? बेडशीटमुळे बिघडू शकतं आरोग्य!; तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची कारणे…

 लहान वयात कठीण वाक्ये बोलणं

जर एखादं लहान मूल वयोमानानं खूप लवकर पूर्ण आणि गुंतागुंतीची वाक्ये स्वतः तयार करून बोलू लागलं तर ते ‘प्रगत भाषा’ क्षमतेचं लक्षण असू शकते. University of Edinburgh तील संशोधन असं सांगतात की ज्या मुलांमध्ये लहान वयात प्रगत भाषा कौशल्ये विकसित होतात त्यांच्या आयुष्यात नंतरच्या काळात बौद्धिक क्षमता जास्त असण्याची शक्यता वाढते. या मुलांना व्याकरण आणि वाक्य रचना चांगली समजते. त्यामुळे त्याचा फायदा पुढे प्रभावीपणे भाषा बोलण्यात होतो. 

 वेगवेगळ्या विषयांमध्ये खोल रस

तुमच्या मुलाला डायनासोर, ग्रह किंवा यंत्रे  अशा विषयांमध्ये रस घेतो का? किंवा त्याबाबतच्या गोष्टी जाणून घेण्याबाबत उत्सुकता असते का? या मुद्द्यावर  National Association for Gifted Children यांनी स्पष्ट केलंय की, अनेक विषयांमध्ये खोल आणि व्यापक रस असणे हे प्रतिभावानतेचं लक्षण असू शकतं. अशी मुल् एखाद्या विषयाबद्दलच्या वरवरच्या ज्ञानाने समाधानी नसतात, तर त्याऐवजी सखोल समजून घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांना एखाद्या गोष्टीबाबत सतत कुतुहल असतं आणि त्यांना त्या गोष्टीबाबत सतत सविस्तर जाणून घ्यायचं असतं. 

रचनात्मकता

जी मुले नवीन गोष्टी तयार करतात, नवीन खेळ शोधतात किंवा समस्यांवर अनोखे उपाय शोधतात त्यांची रचनात्मकता विचारसरणी मजबूत असते. American Psychological Associationच्या अहवालानुसार, रचनात्मकता थेट  कॉग्निटिव एबिलिटी क्षमतेशी जोडलेली असते. अशी मुले परंपरागत चालत आलेल्या विचारसारणीला तोडून नवीन कल्पना घेऊन येतात.

नवीन गोष्टी लवकर शिकतात

जर तुमच्या मुलाला एखादे नवीन कौशल्य किंवा संकल्पना खूप कमी पुनरावृत्तीशिवाय समजली तर ते त्यांची लवकर शिकण्याची क्षमता दर्शवते. University of Sussexच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की जी मुलं नवीन कल्पना लवकर आत्मसात करतात त्यांचा आयक्यू स्कोअर नंतरच्या आयुष्यात जास्त असण्याची शक्यता असते. ते शिकलेल्या गोष्टी वेगवेगळ्या परिस्थितीत लागू करण्यास देखील सक्षम असतात. 

खूप जास्त उत्सुकता

प्रत्येक गोष्टीबद्दल ‘का’ असे विचारणं कधीकधी पालकांना कंटाळवू शकतं, परंतु ही सवय तीक्ष्ण नजरेचं, विचाराचं लक्षणही असू शकतं.  Carnegie Foundation for the Advancement of Teaching च्या संशोधनानुसार, नैसर्गिकरित्या जिज्ञासू मुलं चांगली क्रिटिकल थिंकिंग विचारसरणी विकसित करतात आणि त्यांची शिकण्याची क्षमता जास्त असते.

याव्यतिरिक्त, जर एखाद्या मुलाने दीर्घकाळ एखाद्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर ते त्यांची एकाग्रता आणि मानसिक स्थिरता दर्शवते. असे मानले जाते की ही खोल एकाग्रतेनंतर ज्ञान विकसित करण्यास मदत होते. 

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

Web Title: Behaviors you should never suppress in kids they may indicate high intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Child Health
  • children literature
  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

‘ऑपरेशन मुस्कान’ ठरतंय प्रभावी; हरवलेल्या 286 पैकी 121 बालकांचा लागला शोध
1

‘ऑपरेशन मुस्कान’ ठरतंय प्रभावी; हरवलेल्या 286 पैकी 121 बालकांचा लागला शोध

लहान मुलं होतील गुबगुबीत! वजन वाढवण्यासाठी मुलांना खाण्यास द्या ‘हे’ चविष्ट आणि हेल्दी पदार्थ
2

लहान मुलं होतील गुबगुबीत! वजन वाढवण्यासाठी मुलांना खाण्यास द्या ‘हे’ चविष्ट आणि हेल्दी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.