Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : ‘हाय मॉम’ नाही, आता ‘हाय जेस्टेटिंग’ म्हणायचं? ट्रम्प यांच्या विधानाने अमेरिकेत चर्चेला उधाण

World News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाय मॉम’ऐवजी ‘हाय जेस्टेटिंग’ म्हणावे लागेल, असा उपरोधिक टोला लगावला. पालकत्व आणि सरोगसीशी संबंधित कायदेशीर शब्दप्रयोगांवरून त्यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 10, 2026 | 06:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पालकत्वाच्या शब्दप्रयोगावरून वाद
  • ट्रम्प यांचा उपरोधिक टोला
  • काय आहे ‘जेस्टेटिंग’ शब्दाचा अर्थ?
World News :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विवाद हे नाते आता नवीन राहिलेले नाही . ट्रम्प यांचे व्यक्तिमत्व हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहे . अशातच आता अमेरिकेत अजून एक नवीन वादाची भर पडली आहे .

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे अमेरिकेत पालकत्वाशी संबंधित शब्दप्रयोगावर चर्चा सुरू झाली आहे. ‘आता तुम्ही हाय मॉम असं म्हणू शकत नाही, त्याऐवजी हाय जेस्टेटिंग असं म्हणावं लागेल,’ अशा आशयाचे विधान ट्रम्प यांनी केले. आधुनिक कायदेशीर संज्ञांवर टीका करताना त्यांनी उपरोधिक शैलीत हा टोला लगावला.

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पालकत्वाच्या शब्दप्रयोगावरून वाद

सरोगसी आणि पालकत्वाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियांमध्ये ‘आई-वडील’ या पारंपरिक शब्दांऐवजी ‘गर्भधारक पालक’ आणि ‘गर्भधारणा न केलेले पालक’ अशा संज्ञांचा वापर केला जातो. या शब्दांचा उद्देश वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये पालकत्वाची कायदेशीर भूमिका स्पष्ट करणे हा आहे. मात्र, अशा संज्ञांमुळे पारंपरिक कौटुंबिक शब्दप्रयोग बदलत असल्याची टीका केली जाते.

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

ट्रम्प यांचा उपरोधिक टोला

ट्रम्प यांनी ‘हाय मॉम’ऐवजी ‘हाय जेस्टेटिंग’ म्हणावे लागेल, असे सांगत या शब्दप्रयोगाची खिल्ली उडवली. त्यांच्या या विधानातून आधुनिक सामाजिक संकल्पना आणि कायदेशीर भाषेबाबतची त्यांची भूमिका दिसून आली. या वक्तव्यामुळे पालकत्वासाठी वापरली जाणारी भाषा आणि तिच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा सुरू झाली आहे.

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?

काय आहे ‘जेस्टेटिंग’ शब्दाचा अर्थ?

‘जेस्टेटिंग’ (Gestating) हा इंग्रजी शब्द गर्भाची गर्भाशयात वाढ होण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. ‘गर्भधारक पालक’ ही संज्ञा गर्भधारणा करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरली जाऊ शकते. मात्र, या शब्दाचा वापर म्हणजे आईला ‘मॉम’ म्हणण्यावर बंदी आहे, असा अर्थ होत नाही. ट्रम्प यांच्या विधानामुळे पारंपरिक संबोधन आणि आधुनिक कायदेशीर शब्दप्रयोग यांच्यातील फरक पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: World news not hi mom but hi gestating now trumps remark sparks a debate in the uscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Marathi News
  • parenting tips

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
2

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार
3

Dashami Marathi Movie: हातात धगधगती ज्योत, डोळ्यांत रौद्र रूप! ‘दशमी’च्या ‘चंडिका हो’ गाण्यात गौरी इंगवलेचा दमदार अवतार

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी
4

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.