• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Applying Lip Balm On Lips Homemade Lip Balm For Pink Lips

थंडीमुळे ओठ फाटले आहेत? मग घरीच तयार करा लिपबाम, ओठ होतील मऊ गुलाबी

थंडीच्या दिवसांमध्ये ओठ फाटल्यानंतर अनेकदा ओठांमधून रक्त येऊ लागते. ओठांमधून रक्त आल्यानंतर ओठ कोरडे आणि रुक्ष दिसतात. त्यामुळे गुलाबी आणि मऊ ओठांसाठी घरीच लिपबाम तयार करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2024 | 02:40 PM
ओठांना लिपबाम लावण्याचे फायदे

ओठांना लिपबाम लावण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यभरात सगळीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हिवाळा ऋतू सगळ्यांचं खूप आवडतो. पण या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा पूर्णपणे कोरडी होऊन जाते. कोरड्या झालेल्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाहीतर त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. त्यामुळे थंडीमध्ये त्वचेला सूट होतील असे प्रॉडक्ट वापरावे. थंडीमध्ये सर्वाधिक त्रास ओठांना होतो. ओठ पूर्णपणे सुकल्यासारखे आणि कोरडे होऊन जातात. अनेकदा थंडी वाढल्यानंतर ओठ जास्तच कोरडे होऊन जातात आणि ओठांमधून रक्त येऊ लागते. अशावेळी अनेक महिला व्हॅसलिन किंवा क्रीम्स लावतात.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: केस गळून पातळ झाले आहेत? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

थंडीच्या दिवसांमध्ये ओठ आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी. ओठांमधून रक्त आल्यानंतर किंवा ओठ कोरडे झाल्यानंतर अनेक महिला महागड्या क्रीम्स किंवा लिपबाम लावतात. पण विकतचे लिपबाम आणून लावण्यापेक्षा घरी बनवलेले लिपबाम लावावे. जेणेकरून ओठांची त्वचा कोरडी पडणार नाही. घरी बनवलेले होममेड लिपबाम ओठांमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला होममेड लिपबाम बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने लिपबाम तयार केल्यास ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

साहित्य:

  • शिया बटर
  • कोको बटर
  • खोबऱ्याचे तेल
  • गुलाबपाणी
  • मध
  • विटामिन ई तेल

कृती:

  • घरच्या घरी लिपबाम बनवण्यासाठी वाटीमध्ये सगळ्यात आधी शिया बटर, कोको बटर घेऊन मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात खोबरेल तेल टाकून मिक्स करा. हे सर्व साहित्य वितळण्यासाठी गॅसवर ठेवून वितळवून घ्या.
  • नंतर तयार मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात मध, गुलाबपाणी आणि विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करा.
  • तयार केलेले लिपबामचे मिश्रण छोट्या डबीमध्ये ओतून सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले घरगुती लिपबाम.

ओठांना लिपबाम लावण्याचे फायदे:

  • ओठांना सर्वच ऋतूमध्ये लिपबाम लावावे. लिपबाम लावल्यामुळे ओठांमधील ओलावा कायम टिकून राहतो.
  • लिपबाम लावल्यामुळे ओठांचे ऊन, वारा आणि प्रदूषणापासून नुकसान होत नाही.
  • फाटलेले ओठ चांगले करण्यासाठी लिपबाम लावले जाते. लिपबाम लावल्यामुळे ओठांवरील कोरडेपणा कायमचा निघून जातो आणि ओठ मऊ होतात.
  • लिपबाम म्हणून तुम्ही खोबऱ्याचे तेल किंवा तूप लावू शकता.
हे देखील वाचा: केस गळतीवर प्रभावी ठरतील ‘ही’ गुणकारी फुले, झपाट्याने होईल केसांची वाढ

लिपबाम लावण्याची योग्य पद्धत:

घरी तयार केलेले लिपबाम तुम्ही दिवसभरातून तीन ते चार वेळा लावू शकता. यामुळे ओठ जास्त कोरडे होणार नाहीत. ओठांमधील ओलावा कायम टिकून राहील. सुंदर आणि चमकदार ओठ हवे असल्यास नियमित ओठांना लिपबाम लावावे. घरगुती पदार्थांपासून बनवलेले लिपबाम ओठांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामुळे ओठांवर नैसर्गिक चमक टिकून राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of applying lip balm on lips homemade lip balm for pink lips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • lip care tips
  • winter health tips

संबंधित बातम्या

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर
1

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
US – Iran तणावाचा फटका! दुबईच्या विमान प्रवासाचे दर 80 टक्क्यांनी वाढले, युरोपलाही जाणं झालं महाग

US – Iran तणावाचा फटका! दुबईच्या विमान प्रवासाचे दर 80 टक्क्यांनी वाढले, युरोपलाही जाणं झालं महाग

Mar 07, 2026 | 06:58 PM
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

Mar 07, 2026 | 06:34 PM
International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Mar 07, 2026 | 06:32 PM
Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Mar 07, 2026 | 06:26 PM
विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

Mar 07, 2026 | 06:23 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.