Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांसंबंधित सर्वच समस्यांवर शिकेकाई आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

वातावरणातील बदल, कामाची धावपळ, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे अनेकदा कमी वयात मोठ्या प्रमाणावर केस गळण्यास सुरुवात होते. केस गळतीपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल शॅम्पू न वापरता घरच्या घरी शिकेकाईपासून शॅम्पू बनवा. हा ड्राय शॅम्पू केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे केसांची वाढ होऊन केसांवर चमक टिकून राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 24, 2024 | 11:32 AM
केसांच्या मजबूत वाढीसाठी 'अशा' पद्धतीने करा शिकेकाईचा वापरावं

केसांच्या मजबूत वाढीसाठी 'अशा' पद्धतीने करा शिकेकाईचा वापरावं

Follow Us
Follow Us:

र्वीच्या काळापासून शिकेकाईचा वापर केसांसाठी केला जात आहे. शिकेकाईमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या चमकदार आणि मजबूत आणि चमकदार वाढीसाठी फायदेशीर आहेत. वातावरणातील बदल, कामाची धावपळ, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे अनेकदा कमी वयात मोठ्या प्रमाणावर केस गळण्यास सुरुवात होते. केस गळती सुरु झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती अनेक महिला व्यक्त करतात. पण केसांची निगा राखण्यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावणे, शँम्पूचा वापर करून केस स्वच्छ करणे, हेअर मास्क लावणे इत्यादी उपाय केल्याने केस निरोगी राहतात.(फोटो सौजन्य-istock)

केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केसांना आतून पोषण देणे सुद्धा फार महत्वाचे आहे. तसेच केसांच्या चमकदार वाढीसाठी केमिकल युक्त शॅम्पू वापरण्यापेक्षा शिकेकाईचा वापर करा. शिकेकाईमध्ये विटामिन ए,विटामिन सी,विटामिन के,विटामिन डी आणि अँटी-ऑक्सिडंट्सआढळून येतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये केसांच्या चमकदार वाढीसाठी शिकेकाई वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण आपल्यातील अनेकांना शिकेकाईचा वापर नेमका कसा करायचा हेच माहित नाही, चला तर जाऊन घेऊया.

हे देखील वाचा: चेहऱ्यावरील चमक हरवली आहे? तर १ वाटी तांदुळाच्या पाण्याचा ‘असा’ करा वापर,चेहरा दिसेल ग्लोइंग

शिकेकाईपासून तयार करा ड्राय शॅम्पू:

साहित्य:

  • शिकेकाई
  • कढीपत्ता
  • मेथी दाणे
  • रेठा
  • आवळा पावडर
  • सुकलेल्या कडुलिंबाची पाने
हे देखील वाचा: चेहऱ्यावर येईल गुलाबी निखार; आजच वापरा ‘हा’ घरगुती प्रोडक्ट

केसांच्या मजबूत वाढीसाठी ‘अशा’ पद्धतीने करा शिकेकाईचा वापरावं

कृती:

  • शिकेकाईपासून ड्राय शॅम्पू तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात शिकेकाई, आवळा पावडर, रेठा, मेथी दाणे, सुकलेल्या कढीपत्त्याची पाने, सुकलेल्या कडुलिंबाची पाने टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर तयार केलेली पावडर बंद डब्यात भरून ठेवा. शॅम्पू लावण्याआधी केसांना लावून केस स्वच्छ धुवा.
  • तयार केलेली शिकेकाईची पावडर तांदुळाच्या पाण्यात मिक्स करून संपूर्ण केसांना लावून घ्या. त्यानंतर ही पेस्ट 10 मिनिटं केसांवर तशीच ठेवा. 10 मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांवर वेगळीच चमक येईल.तसेच केसांच्या मजबूत वाढीसाठी शिकेकाईचा वापर करावा. या मिश्रणात तुम्ही गुलाब पाणी सुद्धा टाकू शकता.

Web Title: Benefits of shikekai how to apply shikekai on hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 11:10 AM

Topics:  

  • hair care tips
  • hair care tips in marathi
  • home remedies

संबंधित बातम्या

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
1

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क
2

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
3

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
4

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.