Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी भेंडी ठरतील विषासमान! आहारात अजिबात करू नका सेवन, अन्यथा आतड्यांच्या होतील चिंध्या

भेंडीची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. पण काहींच्या आरोग्यासाठी भेंडी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी भेंडी खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 12, 2025 | 05:30 AM
'या' लोकांच्या आरोग्यासाठी भेंडी ठरतील विषासमान! आहारात अजिबात करू नका सेवन

'या' लोकांच्या आरोग्यासाठी भेंडी ठरतील विषासमान! आहारात अजिबात करू नका सेवन

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने बाजारात वेगवेगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्या खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील अनेकांच्या आवडीची भाजी म्हणजे भेंडी. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. घरात भेंडीच्या भाजीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भेंडी फ्राय, भरली भेंडी, बेसन भेंडी किंवा दही भेंडी, मसाला भेंडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. भेंडीच्या भाजीमध्ये असलेले गुणधर्म शरीराला पोषण देतात. या भाजीमध्ये फायबर, विटामिन सी, के, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

भारतातील महिलांच्‍या हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्‍या सविस्तर माहिती

शरीरातील हाडे दीर्घकाळ मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी आहारात भेंडीची भाजी खावी. पण आपल्यातील अनेकांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही. भेंडीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. कारण भेंडी अतिशयचिकट असते. भेंडीच्या भाजीमधील चिकटपणामुळे भाजी खाण्याचा कंटाळा केला जातो. पण काहींच्या आरोग्यासाठी भेंडी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका भेंडीच्या भाजीचे सेवन:

किडनी स्टोन झालेल्या लोकांनी आहारात चुकूनही भेंडीच्या भाजीचे सेवन करू नका. कारण यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. शरीरामध्ये ऑक्सलेट आणि कॅल्शियम एकत्र झाल्यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवते. किडनीमध्ये बारीक बारीक कण साचून राहिल्यानंतर कालांतराने खड्डे मोठे होतात आणि पोटात वेदना होण्यास सुरुवात होते. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यास भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये. तसेच किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींनी बिया असलेल्या भाज्यांचे किंवा पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर गाऊटची किंवा संधिवाताची समस्या उद्भवते. त्यामुळे भेंडीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये. भेंडीमध्ये असलेले ऑक्सलेट्स युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे सांध्यांना सूज येणे किंवा सांध्यांमध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनी अजिबात भेंडी खाऊ नये.

वारंवार सांधे दुखतात? मग दह्यात मिक्स करून खा ‘या’ बिया, वयाच्या १०० व्या वर्षी हाडे राहतील मजबूत

भेंडीच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. पण सतत पोटफुगी, गॅस किंवा आतड्यासंबंधित समस्या जाणवत असतील तर भेंडीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनाच्या समस्या आणखीनच वाढतात आणि आरोग्य बिघडून जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bhendi will be poisonous to the health of these people do not consume at all in the diet bhendi disadvantages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • side effect
  • uric acid

संबंधित बातम्या

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
1

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Dj Sound: डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Dj Sound: डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
3

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.