
photo- yandex
मोबाईलशिवाय मुलं जेवत नाही? स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
पायऱ्या चढताना शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज भासते. हृदय आणि फुफ्फुसांना अधिक वेगाने काम करावे लागते. शरीर तंदुरुस्त नसेल, वजन जास्त असेल किंवा नियमित व्यायामाची सवय नसेल, तर दम लागणे स्वाभाविक असू शकते. मात्र ही समस्या सातत्याने होत असेल तर तपासणी गरजेची आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप