Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ खास ड्रिंकचे सेवन, लग्नाआधी त्वचा- केस होतील चमकदार

लग्नाआधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित सुका मेवा आणि हेल्दी सीड्स वापरून बनवलेल्या ड्रिंकचे सेवन करावे. यामुळे त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2025 | 02:08 PM
महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' खास ड्रिंकचे सेवन

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' खास ड्रिंकचे सेवन

Follow Us
Follow Us:

लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच तयारीला सुरुवात केली जाते. लग्नातील साड्यांची खरेदी, दागिने, मेकअप इत्यादी अनेक गोष्टी आधीच तयार केल्या जातात. तसेच लग्नाला एक महिना राहिल्यानंतर मुली पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. फेशिअल, क्लीनअप, स्किन ट्रीटमेंट्स इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. लग्नात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण स्किन ट्रीटमेंट्स करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर करू शकता. लग्नाची तयारी, खरेदी, ताण, अपुरी झोप, सततच्या धावपळीमुळे नवरीची व्यवस्थित झोप होत नाही. अपुऱ्या झोपेचा परिणाम त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर खूप जास्त थकवा जाणवून त्वचा निस्तेज दिसते. लग्नाच्या काही दिवस आधी चेहऱ्यावर वाढलेला थकवा त्वचेची गुणवत्ता खराब करून टाकतो.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळीत पोटात वाढलेल्या असह्य वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा कोरफडचे सेवन, शरीराला होतील फायदे

चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो एका दिवसात येत नाही. यासाठी दोन ते तीन महिने आधीपासून आहारात बदल करून त्वचेची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण दिल्यास त्वचा खूप जास्त सुंदर दिसते. यासाठी नियमित आहार, हायड्रेशन आणि शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिनाभरात चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी ब्रायडल स्किन ड्रिंक्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या ड्रिंकचे महिनाभर नियमित सेवन केल्यास त्वचेसह केस सुद्धा सुंदर दिसतील.

ड्रिंक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • भिजवलेले बदाम
  • सूर्यफूल, भोपळा, तीळ बिया
  • खजूर
  • पिस्ता
थंडीच्या दिवसांमध्ये केस धुवण्यासाठी कोणते पाणी वापरावे? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस कायमच राहतील मुलायम

कृती:

ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले बदाम, पिस्ता, भिजवलेले केशरचे पाणी, चिमूटभर वेलची पावडर आणि १ ग्लास नारळाचे दूध, मिक्स बिया घालून स्मूदी तयार करा. तयार केलेले ड्रिंक सकाळी नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. हेल्दी ड्रिंकचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय भिजवलेल्या पदार्थांमध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-फॅटी ॲसिड्स, आयर्न आणि कोलाजेन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे स्किन पोर्स क्लीन, कॉम्प्लेक्शन ब्राइट, आणि केस खूप जास्त मुलायम होतात. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही नियमित सुद्धा सुका मेवा घालून बनवलेले ड्रिंक बनवून पिऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bridal glow will be on the face within a month regularly consume these special drink after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
1

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार
2

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम
3

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
4

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.