• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Budget Friendly Honeymoon Destination Travel News In Marathi

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

लग्नानंतरचा हनिमून हा नव्या नात्याची सुंदर सुरुवात असतो. गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जोडीदारासोबत घालवलेले क्षण आयुष्यभरासाठी खास आठवणी बनतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 08:32 AM
कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लग्नाच्या सीजन सुरु झाला असून हनिमून डेस्टिनेशन सध्या चर्चेत आहेत.
  • तुम्ही जर कमी खर्चात फिरायला जायचा विचार करत असाल काही बजेट फ्रेंडली ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.
  • आज आम्ही तुम्हाला भारतातील काही ऑफबीट डेस्टिनेशन सांगत आहोत जे फिरण्यासाठी उत्तम आहेत.
लग्नानंतर प्रत्येक जोडप्यासाठी सर्वात खास क्षण म्हणजे हनिमून. हा फक्त फिरायला जाण्याचा प्रवास नसून दोन मनांच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात असते. आजकाल हनिमून म्हटलं की गोवा, मनाली किंवा शिमला यांची नावं पटकन आठवतात. मात्र जर तुम्हाला गर्दीपासून दूर, शांत आणि निवांत वातावरणात एकमेकांसोबत खास वेळ घालवायचा असेल, तर भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी रोमँटिक आणि निसर्गरम्य अनुभव देतात. चला तर मग, अशाच काही शांत आणि सुंदर हनिमून डेस्टिनेशनबद्दल जाणून घेऊया.

भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…

तीर्थन व्हॅली – हिमाचल प्रदेश

हिमाचलमधील तीर्थन व्हॅली ही गर्दीपासून दूर असलेली शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली जागा आहे. हिरव्यागार दऱ्या, स्वच्छ वाहणारी नदी आणि थंड हवामान यामुळे इथे एक वेगळाच रोमँटिक माहोल तयार होतो. इथे लाकडी होमस्टे आणि छोटे रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, जे बजेटमध्येही मिळतात. नदीकाठी फेरफटका मारणे, छोट्या ट्रेक्सला जाणे किंवा फक्त निसर्गाचा आनंद घेणे हनिमूनसाठी उत्तम पर्याय आहे.

गोकर्ण – कर्नाटक

जर तुम्हाला समुद्रकिनारा आवडतो पण गोव्यासारखी गर्दी नको असेल, तर गोकर्ण उत्तम पर्याय ठरू शकतो. ओम बीच आणि कुडले बीच हे शांत आणि स्वच्छ किनारे कपल्ससाठी खास आहेत. संध्याकाळी समुद्रावर मावळणारा सूर्य पाहत किनाऱ्यावरील कॅफेमध्ये बसून घालवलेला वेळ तुमच्या आठवणीत कायमचा राहील.

कल्पा – हिमाचल प्रदेश

कल्पा हे हिमाचलमधील आणखी एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे. इथून दिसणारे किन्नौर कैलाश पर्वताचे दृश्य मन मोहून टाकते. बर्फाच्छादित शिखरे आणि प्रसन्न वातावरण हनिमूनला अधिक रोमँटिक बनवतात. इथे बजेट-फ्रेंडली हॉटेल्स आणि होमस्टे सहज उपलब्ध आहेत.

कसे जावे?
कल्पाला जाण्यासाठी रस्तामार्गे (बस/टॅक्सी) प्रवास करता येतो. रेल्वेने कालका किंवा शिमला पर्यंत जाऊन पुढे रस्त्याने जाता येते. जवळचे विमानतळ शिमला किंवा चंदीगड येथे आहेत.

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही

झिरो व्हॅली – अरुणाचल प्रदेश

जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि हटके अनुभवायचं असेल, तर झिरो व्हॅली हा उत्तम पर्याय आहे. हिरवीगार शेती, धानाची पिकं आणि स्थानिक संस्कृती यामुळे इथला अनुभव खास बनतो. शांत वातावरणात एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

कसे जावे?
झिरो व्हॅलीला रस्तामार्ग, रेल्वे आणि हवाई मार्गाने पोहोचता येते. जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्थानकांहून पुढे रस्त्याने प्रवास करावा लागतो.
हनिमूनसाठी ठिकाण निवडताना तुमच्या आवडीनुसार निर्णय घ्या. समुद्रकिनारा, डोंगर, की शांत दरी? योग्य नियोजन, हवामानाची माहिती आणि आधीच बुकिंग केल्यास तुमचा हनिमून अधिक आनंददायी आणि संस्मरणीय ठरेल.

Web Title: Budget friendly honeymoon destination travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • honeymoon destintions
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही
1

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही

7000 रुपयांत करा कामाख्या देवीचे दर्शन; जाणून घ्या कुठे बुक करता येईल सर्वात स्वस्त टूर पॅकेज
2

7000 रुपयांत करा कामाख्या देवीचे दर्शन; जाणून घ्या कुठे बुक करता येईल सर्वात स्वस्त टूर पॅकेज

प्रवास करा, पण आरोग्य जपा! फिरायला निघण्याआधी ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका
3

प्रवास करा, पण आरोग्य जपा! फिरायला निघण्याआधी ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्यायला विसरू नका

Char Dham Yatra 2026 : चार धाम यात्रेला जायचंय? कधी उघडणार कपाट? रजिस्ट्रेशन, मार्ग… सर्व माहिती जाणून घेऊया
4

Char Dham Yatra 2026 : चार धाम यात्रेला जायचंय? कधी उघडणार कपाट? रजिस्ट्रेशन, मार्ग… सर्व माहिती जाणून घेऊया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

Feb 13, 2026 | 08:31 AM
Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 08:30 AM
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

Feb 13, 2026 | 08:27 AM
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Feb 13, 2026 | 08:16 AM
IND vs NAM : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिले मोठे आव्हान, फलंदाजीत काय झाली चूक? वाचा सविस्तर

IND vs NAM : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिले मोठे आव्हान, फलंदाजीत काय झाली चूक? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 08:15 AM
उत्तर कोरियात किम जोंग यांच्यानंतरही हुकूमशाही सुरुच राहणार; मुलीकडे मिळणार विशेष जबाबदारी

उत्तर कोरियात किम जोंग यांच्यानंतरही हुकूमशाही सुरुच राहणार; मुलीकडे मिळणार विशेष जबाबदारी

Feb 13, 2026 | 08:11 AM
Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Feb 13, 2026 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.