Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

डोकेदुखी नेहमीच तणावामुळे होते असे नाही. अनेकदा तिचे मूळ कारण पचनसंस्थेशी संबंधित असू शकते. याला गॅस्ट्रिक डोकेदुखी असे म्हटले जाते. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 08:15 PM
Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

Follow Us
Follow Us:
  • डोकेदुखी नेहमीच सामान्य नसू शकते.
  • अनेकांना गॅस्ट्रिक डोकेदुखीविषयी फारशी माहिती नाही.
  • चला याची कारणे आणि याचा शरीरावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.
डोकेदुखीचा त्रास सामान्य वाटत असला तरी अनेकदा याची कारणे काही वेगळी असू शकतात. डोक्यात होणाऱ्या या वेदना अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतात अशात वेळीच यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. ऑफिसमधील ताण, अनियमित लाईफस्टाईल आणि घाईगडबीत केलेला आहार यामुळे डोकेदुखीचा त्रास आणखीनच वाढत जातो. प्रत्येकवेळी डोकेदुखी तणावामुळे होत नाही तर कधीकधी याचे मूळ कारण आपल्या पोटात दडलेले असते. याला सामान्यत: गॅस्ट्रिक डोकेदुखी म्हटले जाते. यामध्ये गॅस तुमच्या डोक्यापर्यंत पोहचू शकते. चला या स्थितीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

गॅस्ट्रिक डोकेदुखी काय आहे?

गॅस्ट्रिक डोकेदुखी ही सामान्य तणाव किंवा सायनस डोकेदुखीसारखी नाही. जेव्हा पचनसंस्थेमध्ये समस्या निर्मीण होतात जसे की, अपचन किंवा गॅस तेव्हा पोट आणि मेंदूचा जवळचा संबंध आढळून येतो. जेव्हा पोटात असंतुलन असते तेव्हा शरीर प्रतिक्रिया देते आणि अनेक लोकांमध्ये, वेदना डोक्यात पसरते. ही समस्या आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे आणखी वाढू शकते जसे की, मसालेदार पदार्थांचे सेवन, अनियमित जेवण, जास्त चहा आणि कॉफीचे सेवन आणि सततचा ताण.

समस्या कधी येते?

बंगळुरू गॅस्ट्रोसेंटरमधील एका अहवालानुसार, सामान्य गॅस्ट्रिक डोकेदुखी आणि गॅस्ट्रिक मायग्रेनमधील फरक समजून घेणे महत्वाचे आहे. गॅस्ट्रिक डोकेदुखी सौम्य किंवा सतत असू शकते, तर गॅस्ट्रिक मायग्रेन अधिक तीव्र, धडधडणारी वेदना देतो. त्यासोबत प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता, मळमळ किंवा उलट्या देखील असू शकतात. दोन्ही प्रकरणांमध्ये, मूळ कारण पचनाच्या समस्यांशी जोडलेले असते. जर ही समस्या अधूनमधून उद्भवत असेल, तर ती चिंतेचे कारण नाही, परंतु जर ती वारंवार जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. सतत गॅस्ट्रिक डोकेदुखी ही क्रॉनिक गॅस्ट्राइटिस, पेप्टिक अल्सर, पित्ताशयाचा आजार, इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग यासारख्या गंभीर स्थितींचे लक्षण असू शकते.

गॅस्ट्रिक डोकेदुखीची लक्षणे

  • कपाळावर दाब जाणवणे, धडधडणारी वेदना होऊ लागते.
  • डोक्याच्या मागील बाजूस जडपणा जाणवणे.
  • छातीत किंवा घशात जळजळ होऊ लागते.
  • डोकं जड होऊ लागतं आणि भूक लागत नाही.
आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

डॉक्टरांना कधी भेटायचे?

या अवस्थेत जर तुम्हाला आठवड्यातून दोनदापेक्षा जास्त वेळी डोकेदुखीचा त्रास सतावत असेल, तुमचे वजन कोणत्याही कारणाशिवाय कमी होत असेल, उलट्या होत असतील किंवा पोटात तीव्र वेदना जाणवत असतील तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. बऱ्याचदा घरगुती उपचारांचा वापर करुनही ही समस्या दूर होत नाही अशावेळी तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आवश्यक असल्यास, एंडोस्कोपीसारख्या चाचण्या पचनसंस्थेची स्थिती स्पष्ट करू शकतात. उपचार म्हणजे फक्त पेन रिलीफ मेडिसिन घेणे नाही तर पचन सुधारणे आहे. वेळेवर खाणे, हलका आणि संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी राखणे आणि नैराश्यावर नियंत्रण ठेवणे यामुळे . तुम्ही वारंवार होणारी समस्या म्हणून याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जर तुम्ही त्यावर त्वरित लक्ष दिले नाही तर ते दीर्घकाळात मोठ्या समस्या निर्माण करू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Can gas really reach the head know how dangerous this condition can be lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Headache pain
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील ‘या’ ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम
1

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील ‘या’ ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम

Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य
2

Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य

Oral Cancer: वेळीच निदान झाल्यास मौखिक कर्करोग होईल पूर्ण बरा; सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
3

Oral Cancer: वेळीच निदान झाल्यास मौखिक कर्करोग होईल पूर्ण बरा; सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Rectal Bleeding: शौचात दिसत आहेत रक्ताच्या गुठळ्या? प्रत्येकवेळी मूळव्याध नाही, Fisher सह अनेक आजारांचे असू शकते कारण
4

Rectal Bleeding: शौचात दिसत आहेत रक्ताच्या गुठळ्या? प्रत्येकवेळी मूळव्याध नाही, Fisher सह अनेक आजारांचे असू शकते कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.