Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Maharashtrain Kadhi Recipe : तुम्हालाही गरमागरम कढी खायला फार आवडते का? मग महाराष्ट्रीयन पद्धतीची ही कढी एकदा जरुर ट्राय करा. ही कढी फार कमी वेळेत तयार होते आणि गरमागरम भातासोबत चवीला अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 09:30 AM
Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Follow Us
Follow Us:
  • नेहमीचं तेच तेच खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे का?
  • मग महाराष्ट्रीयन पद्धतीची गरमागरम कढी तुम्ही रात्रीच्या जेवणाला बनवू शकता.
  • ही कढी भातासोबत रुचकर लागते आणि कमी वेळात तयार होते.
महाराष्ट्रीयन जेवणात कढी हा एक अतिशय महत्त्वाचा आणि आवडीचा पदार्थ मानला जातो. आंबट-गोड चवीचा सुंदर समतोल, ताकाचा ताजेपणा आणि फोडणीचा खमंग सुगंध यामुळे साध्या वरण-भातालाही एक वेगळी चव मिळते. पावसाळा असो किंवा उन्हाळा, गरमागरम कढी आणि वाफाळता भात हे अनेक घरांतील आवडते जेवण असते.

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

ही कढी बनवण्यासाठी बेसन, ताक आणि घरातील सहज उपलब्ध मसाल्यांचा वापर केला जातो. कमी वेळात तयार होणारी ही पौष्टिक रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. चला नोट करून घेऊयात साधी आणि सोपी रेसिपी.

साहित्य

  • 2 कप ताक
  • 2 टेबलस्पून बेसन
  • 1 कप पाणी
  • 1 टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून आले-मिरची पेस्ट
  • 1 टेबलस्पून तूप
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1/2 टीस्पून जिरे
  • चिमूटभर हिंग
  • 8–10 कढीपत्त्याची पाने
  • 2 सुक्या लाल मिरच्या
  • सजावटीसाठी कोथिंबीर
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

कृती

  • यासाठी सर्वप्रथम  एका भांड्यात ताक, बेसन, पाणी, हळद, मीठ, साखर आणि आले-मिरची पेस्ट घालून गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने चांगले फेटून घ्या.
  • आता तयार मिश्रण गॅसवर ठेवा आणि सतत ढवळत मध्यम आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा.
  • कढीला उकळी आल्यानंतर 8 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
  • दुसरीकडे दुसऱ्या छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करा.
  • ही फोडणी तयार कढीमध्ये घाला आणि हलक्या हाताने ढवळा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा.
  • गरमागरम महाराष्ट्रीयन कढी वाफाळत्या भातासोबत किंवा खिचडीसोबत सर्व्ह करा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या कढीला चपाती किंवा भाकरीसोबत कुस्कुरुनही खाऊ शकता.
 

Web Title: Cant decide what to make for dinner then try making maharashtrian kadhi at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.