Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा….! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा

दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात १ मे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. महाराष्ट्राच्या दिवशी प्रियजनांना या हटक्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: May 01, 2026 | 05:30 AM
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा....! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा....! महाराष्ट्र दिनानिमित्त नातेवाईक, मित्रमैत्रिणींना शेअर करा हटके शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० झाली होती. त्यानंतर दरवर्षी १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आवर्जून साजरा केला जातो. भारताला मिळेलेले स्वातंत्र्य आणि षेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळी’च्या माध्यमातूनच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची गरज रेखाटण्यात आली आहे. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या रहिवाशांसाठी अतिशय महत्वाचा आहे. भारताची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाजजीवन यांमध्ये महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाचा जिवंत पुरावा म्हणजे महाराष्ट्र दिन. राज्याच्या वेगवेगळ्या भागात ढोल ताशाच्या गजरात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या खास दिवशी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)

महाराष्ट्र दिन १ मे या दिवशी का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास

“छत्रपतींच्या महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला, आणि मराठी अस्मितेला सलाम! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, गर्जता गर्जतो… महाराष्ट्र माझा! १ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”

“माझा महाराष्ट्र – माझा अभिमान! सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“कष्टाने घडवू प्रगती, जिद्दीने करू उन्नती! सर्व कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“गर्व आहे की मी मराठी आहे,
गर्व आहे की मी महाराष्ट्रात राहतो!
महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!”

“छत्रपतींच्या महाराष्ट्राला, ज्ञानेश्वर-तुकारामांच्या संस्कृतीला,
आणि मराठी अस्मितेला सलाम!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”

“शौर्य, स्वाभिमान, संस्कृती आणि समाजहित
हाच महाराष्ट्राचा खरा वारसा!
महाराष्ट्र दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!”

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जन्मलो ज्या मातीस
ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत
गीत मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दगड होईन तर सह्याद्रीचा
माती झालो तर महाराष्ट्राची
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा …!

मराठी भाषा, मराठी मन
अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Maharashtra Day: महाराष्ट्र दिन आणि आपल्या दुर्लक्षित खजिन्यांची …

भावभक्तीच्या देशा
आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा
कर्त्यां मर्दांच्या देशा…
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

 

Web Title: Celebrate maharashtra day 2026 share unique wishes with friends and family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • maharashtra
  • Mumabi

संबंधित बातम्या

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
1

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
2

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
3

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
4

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.