Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Constipation: हिवाळ्यात मुलांना सतावतेय बद्धकोष्ठतेची समस्या, डॉक्टरांचा उत्तम तोडगा

हिवाळ्यात फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर अगगदी लहान मुलांनाही बद्धकोष्ठतेचा त्रास होताना दिसून येतो. मुलांना याबाबत बरेचदा सांगता येत नाही. पण यासाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 15, 2025 | 06:06 PM
मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यातील समस्या 
  • हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा मुलांना होणारा त्रास 
  • तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला 
हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांप्रमाणेच पोटाचे विकारही मोठ्या प्रमाणात उद्भवतात. बद्धकोष्ठता ही केवळ प्रौढांची समस्या नाही तर लहान बाळांना देखील याचा त्रास होऊ शकतो. मल मल कडक होतो त्यामुळे तो शरीराबाहेर टाकण्यात अडचणी निर्माण होतात. एवढेच नव्हे तर बद्धकोष्ठता झाल्यास पोटात वेदना होतात.यामुळे बाळाला अस्वस्थ वाटु लागते. 

बद्धकोष्ठतेच्या लक्षणांमध्ये मल कडक, कोरडे होणे, मल बाहेर पडताना ताण येणे किंवा रडणे, भूक कमी लागणे, पोट फुगणे, चिडचिड होणे अशी लक्षणं दिसतात. लक्ष न दिल्यास ही स्थिती आणखी गंभीर रुप धारण करते. डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय

हिवाळ्यात का वाढते बद्धकोष्ठतेची समस्या?

  • हिवाळ्यात मुले सामान्यतः कमी प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करतात आणि त्यांना सारखी तहान लागत नाही
  • थंड तापमानामुळे घरात जास्त वेळ राहिल्याने शारीरिक हालचाली मंदावतात, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाल मंदावते
  • हिवाळ्याच्या दिवसात, विशेषतः शाळेच्या सुट्ट्यांच्यांमध्ये मुलांच्या आहाराच्या सवयी बदलतात, फायबरयुक्त आहाराचे प्रमाण कमी होते तसेच चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन वाढते
  • कोरड्या हवेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते शकते ज्यामुळे मल कडक होण्याची समस्या उद्भवते
  • ६ महिन्यांखालील बाळालां केवळ आईचे दूध दिले जाते त्यामुळे आईने स्वतःच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा, भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा
सकाळी 1 ग्लास गरम पाणी, गॅस्ट्रॉलॉजिस्टचे 6 देशी उपाय; गॅस-बद्धकोष्ठता, सडलेले शौच मुळापासून टाकेल उपटून

काय कराल उपाय?

  • हिवाळ्यात लहान मुलांमधील बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, मातांनी कमी प्रमाणात स्तनपान करावे. वाजवीपेक्षा जास्त मुलांना दूध पाजू नये
  • मुलांना हायड्रेट राहण्यास प्रोत्साहित करा
  • गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या बाळाच्या पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ होते
  • ६ महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. हिरव्या भाज्या (विशेषतः पालेभाज्या) जास्तीत जास्त प्रमाणात खा, फायबरयुक्त फळं(अंजीर, पपई, नाशपती, पीच) खा आणि मुलांच्या आहारात गहू, ओट्स, बाजरी आणि डाळींचा समावेश करा जेणेकरून मल मऊ होईल
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा, विशेषतः मैद्याच्या पदार्थांचे सेवन टाळा
  • लहान बाळाला पोटाची हलकी मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास आणि पचनक्रिया सुलभ करण्यास मदत होते, त्यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता कमी होते
  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर बद्धकोष्ठता एका आठवड्यापासून ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ असली तसेच मुलाला मल विसर्जन करताना वेदना किंवा रक्तस्त्राव होत असेल किंवा इतर कोणतीही लक्षणे दिसली असतील (जसे की उलट्या, पोट फुगणे, वजन कमी होणे, ताप इ.)तर लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Children are being troubled by constipation problems in winter excellent solution from doctors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • constipation
  • constipation home remedies
  • Health Tips

संबंधित बातम्या

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!
1

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!

Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय
2

Obesity Alert : जगभरात 1 अब्ज लोक लठ्ठपणाचे शिकार, भारतातही हा आजार बनत आहे सायलंट किलर; जाणून घ्या उपाय

Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि लैंगिक आरोग्य, गैरसमज टाळा; आरोग्याचा मार्ग निवडा!
3

Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि लैंगिक आरोग्य, गैरसमज टाळा; आरोग्याचा मार्ग निवडा!

प्रसूतीनंतर गर्भाशय तपासणी टाळणाऱ्या मातांच्या संख्येत वाढ,  बाळाच्या संगोपनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
4

प्रसूतीनंतर गर्भाशय तपासणी टाळणाऱ्या मातांच्या संख्येत वाढ, बाळाच्या संगोपनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.