Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

Choco Lava Cake Recipe: जर तुम्हालाही घरच्या घरी काहीतरी गोड पदार्थ बनवायचे असेल कर ही चोको लावा केक रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 08:44 PM
photo- Freepik

photo- Freepik

Follow Us
Follow Us:
  • नो ओव्हन नो टेन्शन
  • घरच्या घरी बनवा चोको लावा केक
  • वाचा सोपी रेसिपी
चॉकलेटचे नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातही बाहेरून स्पॉंजी आणि आतून वितळलेल्या चॉकलेटने भरलेला चोको लावा केक म्हणजे डेझर्टप्रेमींसाठी खास मेजवानीच. याशिवाय, मुलांना काहीतरी गोड आणि वेगळं खायचं असेल किंवा अचानक पाहुणे घरी आले तर झटपट काहीतरी वेगळा गोड पदार्थ बनवायचा असेल तर चोको लावा केक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हा केक बनवण्यासाठी ओव्हनची गरज नाही. तुम्ही हा केक केक घरच्या घरी, अगदी सोप्या पद्धतीने आणि ओव्हनशिवाय बनवू शकता. चला जाणून घेऊयात चोको लावा केकची सोपी रेसिपी.

Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका

साहित्य

१/२ कप मैदा

२ चमचा कोको पावडर

१/४ कप पिठीसाखर

१/२ चमचा बेकिंग पावडर

चिमूटभर मीठ

१/४ कप दूध

२ चमचा तेल किंवा वितळलेले बटर

१ चमचा व्हॅनिला इसेन्स

४-५ डार्क चॉकलेटचे तुकडे (लावासाठी)

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, कोको पावडर, पिठीसाखर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ एकत्र चाळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये दूध, तेल किंवा वितळलेले बटर आणि व्हॅनिला इसेन्स घालून गाठी राहणार नाहीत, असे मऊसर मिश्रण तयार करा. आता लहान स्टीलच्या वाट्या किंवा केक मोल्डला बटर लावून त्यात अर्धे मिश्रण भरा. प्रत्येक मोल्डच्या मध्यभागी डार्क चॉकलेटचा एक तुकडा ठेवा आणि त्यावर पुन्हा थोडे मिश्रण घालून चॉकलेट पूर्णपणे झाकून टाका. दरम्यान, जाड बुडाच्या कढईत स्टँड ठेवून ती १० मिनिटे मंद आचेवर गरम म्हणजेच प्री-हीट करा. त्यानंतर मोल्ड कढईत ठेवून झाकण लावा आणि २० ते २५ मिनिटे मंद आचेवर केक शिजू द्या. केक तयार झाल्यानंतर तो दोन ते तीन मिनिटे थंड होऊ द्या. नंतर सावधपणे मोल्डमधून बाहेर काढून गरमागरम सर्व्ह करा. केक कापताच आतून वितळलेला चॉकलेट लावा बाहेर येईल. अधिक स्वादासाठी हा चोको लावा केक व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट सिरपसोबत सर्व्ह करू शकता.

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या

Web Title: Choco lava cake easy recipe without oven gas stove easy dessert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • best recipe
  • Chocolate
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…
1

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
2

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.