
त्वचेसाठी वरदान, खोबरेल ते दूर करेल चेहऱ्यावरील सुरकुत्या; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल
खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी वरदान कसं?
खोबऱ्याच्या तेलामध्ये अँटी-एजिंग गुण असतात. त्यामुळे हे तेल लावल्यानं त्वचेला हेल्दी फॅट्स आणि व्हिटामिन्स मिळतात. अशात त्वचा तरूण दिसण्यास मदत मिळते. या तेलात असलेल्या लॉरिक ॲसिडमुळे त्वचेला मॉइश्चर मिळतं आणि त्वचेतील सेल्स रिपेअरही होतात. व्हिटामिन ई भरपूर असल्याने खोबऱ्याच्या तेलानं त्वचा मुलायम होते आणि यातील अँटी ऑक्सिडेंट्स वेळेआधीच येणाऱ्या सुरकुत्या दूर करतात.
खोबरेल तेलाचा वापर कसा करावा:
त्वचेला मॉइश्चरायझिंग करते
खोबरेल तेलातील फॅट्स त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करतात.
त्वचेला बनवते मजबूत
यात असलेले फॅट्स आणि अमीनो ॲसिड त्वचेला मजबूत बनवतात.
अँटी-एजिंग गुणधर्म
यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते आणि सुरकुत्या दिसणे कमी होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.