Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. अशावेळी त्वचेला फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्यासाठी घरच्या घरी तयार केलेला फेस मिस्ट उपयोगी ठरू शकतो. नारळाचे पाणी, गुलाबपाणी आणि कोरफड जेलच्या मदतीने हा DIY फेस मिस्ट सहज तयार करता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2026 | 08:15 PM
कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Follow Us
Follow Us:
  • नारळाच्या पाण्यापासून घरच्या घरी फेस मिस्ट कसा तयार कराल?
  • फेस मिस्टसाठी कोणते साहित्य लागणार आणि वापरण्याची योग्य पद्धत काय?
  • त्वचेवर वापरण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे?
सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण आणि दिवसभरातील धावपळीचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत असतो. यामुळे त्वचा हळूहळू कोरडी आणि निर्जीव होऊ लागते. आपली त्वचा हे आपले साैंदर्य आहे आणि त्याला टिकवून ठेवण्यासाठी थोडी एस्ट्रा काळजी महत्त्वाची ठरते. तुम्हाला जर वाटत असेल की कोरड्या त्वचेची समस्या आपोआप ठिक होते तर तो तुमचा संभ्रम आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी काही उपायांची मदत घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते. मुख्य म्हणजे त्वचेसाठी केले जाणारे प्रत्येक उपाय हे खर्चिक किंवा महागडे नसतात तर फक्त योग्य ट्रिकची तुम्हाला मदत घ्यायची आहे. आज आपण या लेखात घरगुती उपायाच्या मदतीने घरीच DIY फेस मिस्ट कसे तयार करायचे ते जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या, नारळाच्या पाण्यापासून तयार केला जाणारा हा फेस मिस्ट तुमच्या कोरड्या त्वचेला फ्रेश आणि तुकतुकीत ठेवण्यास मदत करतो.

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

फेस मिस्ट बनवण्यासाठी साहित्य

  • अर्धा कप ताज्या नारळाचे पाणी
  • १ मोठा चमचा गुलाब पाणी
  • १ चमचा कोरफड जेल
  • व्हिटॅमिन ई तेलाचे २ ते ३ थेंब
  • टी ट्री तेलाचे २ ते ३ थेंब
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर टी ट्री तेलाचा वापर करण्यापूर्वी आपल्या त्वचेवर एक पॅच टेस्ट सुरुवातीलाच करुन घ्या. जर कोणत्या साहित्यामुळेतुम्हाला त्रास होत असेल तर ते साहित्य मिस्टमध्ये समाविष्ट करु नका.

फेस मिस्ट तयार करण्याची पद्धत

  • घरीच फेस मिस्ट तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यात नारळाचे पाणी घ्या.
  • आता यात गुलाब जल आणि कोरफड जेल मिक्स करा.
  • सर्व साहित्य नीट एकत्रित झाले की, व्हिटॅमिन ई आणि टी ट्री तेलाचे थेंब यात टाका आणि पुन्हा सर्व साहित्य चांगले मिक्स करा.
  • आता एका बारीक चाळणीतून किंवा कापडातून तयार द्रावण गाळून घ्या.
  • याला एका स्प्रे बाॅटलमध्ये भरा आणि फेसवर याचा वापर करा.
  • चेहऱ्यावर हा फेस मिस्ट लावण्याआधी तुम्ही याला काहीवेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करु शकता.
  • यामुळे त्वचेवर थंडगार आणि फ्रेश फिलिंग येईल.
  • चेहऱ्याावर हा फेस मिस्ट स्प्रे करा आणि हाताने अलगद याने चेहऱ्याला काही सेकंद मसाज करा.
Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

नारळाच्या फेस मिस्टचे फायदे

  • नारळाचे पाणी आणि कोरफड जेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.
  • यामुळे त्वचेवर फ्रेशनेस येतो आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
  • घरीच फेस मिस्ट तयार केल्यामुळे पैसे वाया जात नाही.
या गोष्टी ध्यानात ठेवा
  • घरगुती फेस मिस्टमध्ये नैसर्गिक नारळाच्या पाण्याचा वापर केला गेल्याने याला बाहेर ठेवू नका,
  • फेस मिस्टची ही बाॅटल फ्रिजच्या आतच राहू दे.
  • फेस मिस्ट चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचेच्या लहान भागावर याचा वापर करुन पॅच टेस्ट करा. जरा जळजळ,
  • त्वचा लालसर पडणे अशा समस्या जाणवत असतील तर याचा वापर टाळा.

Web Title: Coconut water face mist for dry skin diy homemade face mist recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका
1

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो
2

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी
3

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर
4

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.