केसांमध्ये उवा किंवा लिखा झाल्यामुळे सतत खाज, अस्वस्थपणा आणि त्रास होऊ शकतो. त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात; मात्र संवेदनशील त्वचा असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे.
डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
Follow Us:
Follow Us:
विस्तार
केसांमधील उवा आणि लिखा त्रासदायक ठरत असतात.
यांना काही सोप्या घरगुती उपायांनी दूर करतचा येऊ शकते.ट
चला सविस्तर जाणून घेऊया.
केसांमध्ये उवा किंवा लिख होणे फार सामान्य गोष्ट आहे. पावसात भिजल्यामुळे केस आणि एकदा ओली राहतात किंवा येणाऱ्या घामामुळे केसांमध्ये उवा होण्याची शक्यता असते. आता केसात वास्तव्य करून बसणारे हे लहान जीव आकाराने लहान असले तरी त्यामुळे होणारा त्रास बराच मोठा असतो. यांना वेणी ज पळवून लावले नाही तर केसांमध्ये यांची वाढ होऊ लागते. यामुळे केस खराब होऊ लागतात तसेच तसेच डोक्याला खाज येणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्याही उद्भवू लागतात. शिवाय केसात लिखा किंवा उवा असणे ही बाब चारचौघात लाज असणारी आहे. आपल्या केसातील उवा पाहून अनेक जण आपल्याशी दुरावा बाळगू लागतात कारण या उवा दुसऱ्याच्याही केसांत जाण्याची शक्यता असते. आज आपण या लेखात मी समस्या दूर करण्यासाठी सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला बाजारातील कोणते महागडे प्रोडक्ट्स विकत घेण्याची गरज नाही तर फक्त या एका सोप्या ट्रिकची तुम्हाला मदत घ्यायची आहे.