Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स

Healthy Foods for Colon Cancer Prevention: योग्य आहार आणि काही विशिष्ट फळे व अन्नपदार्थांचा समावेश केल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारून या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 08:10 PM
Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स
Follow Us
Follow Us:
  • कॅन्सरचा धोका कमी करा
  • रोज खा हे सुपरफूड्स
  • आरोग्य राहिल निरोगी
गेल्या काही वर्षात कोलन कॅन्सर अर्थात आतड्याच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे वाढते सेवन यामुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, निरोगी आहार आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास कोलन कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. काही विशिष्ट फळे आणि अन्नपदार्थ आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या.

Weight Loss Tips फिटनेसचा नवा ट्रेंड; ब्लॅक कॉफी अन् तूप, वजन कमी करण्यासाठी किती फायदेशीर?

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडोमध्ये फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत मिळते आणि कोलनच्या आरोग्याला आधार मिळतो.

किवी

किवी हे व्हिटॅमिन ‘सी’, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध फळ आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. आतड्यांची नियमित स्वच्छता राखण्यात किवी उपयुक्त मानले जाते.

बेरीज

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरीजमध्ये पॉलीफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. संशोधनानुसार, दाह कमी ठेवणे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, केल आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, फोलेट आणि अनेक पोषक घटक असतात. या भाज्या आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवतात आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारतात.

संपूर्ण धान्ये

ओट्स, ब्राउन राईस आणि इतर संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. फायबरयुक्त आहारामुळे अन्नाचे पचन चांगले होते आणि मोठ्या आतड्याचे आरोग्य राखण्यास मदत मिळते.

तज्ज्ञांच्या मते, या पदार्थांचा नियमित आहारात समावेश करण्याबरोबरच पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी खाणे आवश्यक आहे. संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीमुळे कोलन कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कोणते पदार्थ टाळावेत?

कोलन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रक्रिया केलेले मांस, जंक फूड, जास्त साखर असलेले पदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स यांचे अतिसेवन टाळावे. तसेच मद्यपान आणि धूम्रपान यांपासून दूर राहिल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dehydration: वारंवार तहान, थकवा? शरीर देतंय इशारा! वेळीच ओळखा डिहायड्रेशनची लक्षणे, अन्यथा…

Web Title: Colon cancer prevention foods avocado kiwi berries gut health diet tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer prevention
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार
1

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
2

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
4

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.