Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्‍हर्टिगोमुळे सतत डोकं दुखत आणि चक्कर येते? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली महत्वपूर्ण माहिती

हर्टिगोमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. मात्र या समस्येकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते.पण डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार केल्यास आराम मिळेल. जाणून घ्या हर्टिगोमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2025 | 09:04 AM
व्‍हर्टिगोमुळे सतत डोकं दुःख आणि चक्कर येते? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली महत्वपूर्ण माहिती

व्‍हर्टिगोमुळे सतत डोकं दुःख आणि चक्कर येते? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली महत्वपूर्ण माहिती

Follow Us
Close
Follow Us:

चुकीचा आहार, कामाचा वाढलेला ताण, वातावरणात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवर बसून काम केल्यामुळे डोकं दुखणे किंवा वारंवार चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हल्ली जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना व्‍हर्टिगोसंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. व्‍हर्टिगोमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. मात्र या समस्येकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. असे केल्यामुळे छोटे आजार आणखीनच मोठे होऊन जातात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

आजकाल, आरोग्‍यसंबंधित माहिती ऑनलाइन शोधणे सामान्‍य झाले आहे. विशेषत: अस्‍वस्‍थ वाटल्‍यास किंवा ‘चक्‍कर’ आल्‍यास व्‍यक्‍ती इंटरनेटवर त्‍वरित उपायांचा शोध घेतात.त्‍वरित शोधामधून अनेक लेख व व्हिडिओज मिळतात, पण व्‍यक्‍ती अनेकदा व्‍हर्टिगोची लक्षणे आणि चक्‍कर येणे किंवा काहीसे डोके दुखणे यासंदर्भात गोंधळून जातात.भारतातील जवळपास 70 दशलक्ष व्‍यक्‍तींमध्‍ये व्‍हर्टिगोसंबंधित लक्षणे आढळून येतात. काही वेळेपर्यंत चक्‍कर येण्‍याच्‍या तुलनेत व्‍हर्टिगो सातत्‍यपूर्ण असू शकते आणि त्‍याचा एकूण आरोग्‍यावर परिणाम होऊ शकतो.

आहारातून जपा डोळ्यांचे आरोग्य! डोळ्यांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी ‘या’ जीवनसत्त्वांचा आहारात करा समावेश

अ‍ॅबॉटने पाठिंबा दिलेल्‍या इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल स्किल्‍समधील संशोधनामधून निदर्शनास येते की, व्‍यक्‍ती आरोग्‍यसंबंधित माहितीसाठी अधिक प्रमाणात सोशल मीडियाकडे वळत आहेत. व्‍हर्टिगोसाठी ऑनलाइन माहितीचा शोध घेत असलेल्‍या 65 टक्‍के व्‍यक्‍ती महिला आहेत. सर्वाधिक प्रश्‍न एक्‍सवर विचारण्‍यात येतात, ज्‍यानंतर 46 टक्‍के प्रश्‍न मेडिकल फोरम्‍सवर विचारण्‍यात येण्‍यासह यूट्यूब लोकप्रिय माध्‍यम आहे. 51 टक्‍के व्‍यक्‍तींची या लक्षणाची कारणे व निदानाबाबत माहिती करून घेण्‍याची इच्‍छा होती. ‘चक्‍कर येणे’ हे सर्वाधिक शोधण्‍यात आलेले लक्षण होते, जेथे जवळपास 0.1 दशलक्ष शोध घेण्‍यात आले.

भारतात व्‍हर्टिगोची वास्‍तविकता:

अ‍ॅबॉटने आयक्‍यूव्‍हीआयएसोबत सहयोगाने केलेल्‍या सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, 44 टक्‍के व्‍यक्‍ती एक वर्षाहून अधिक काळापासून व्‍हर्टिगोसह जगत आहेत, आठवड्यातून एकदा चक्‍कर येण्‍याचा अनुभव घेत आहेत. बरेच जण व्‍हर्टिगो म्हणजे रक्‍तातील साखर कमी होणे, रक्‍तदाब कमी होणे, डिहायड्रेशन किंवा ताण असा चुकीचा अर्थ घेतात. चक्‍कर येण्‍याची समस्‍या असलेल्‍या व्‍यक्‍तींपैकी फक्‍त 48 व्‍यक्‍तींना चक्‍कर येते. निदानानंतर देखील व्‍यक्‍ती गरजेचे होईपर्यंत वैद्यकीय मदत घेण्‍याला विलंब करतात.

अ‍ॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. जेजोय करणकुमार म्‍हणाले , ”जागतिक स्‍तरावर १० पैकी एका व्‍यक्‍तीला त्‍यांच्‍या जीवनात कधीतरी व्‍हर्टिगो होतो. चक्‍कर येणे, अस्‍वस्‍थ वाटणे आणि मळमळ या सारख्‍या सुरूवातीच्‍या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. लवकर निदान व उपचार भावी समस्‍यांना प्रतिबंध करू शकतात. जागरूकतेचा प्रसार करत, लवकर निदानास प्रेरित करत आणि व्‍हर्टिगोने पीडित व्‍यक्‍तींना पाठिंबा देत आपण प्रत्‍येकाला संतुलित व आनंदमय जीवन जगण्‍यास मदत करू शकतो.

अ‍ॅबॉटचे पाठबळ लाभलेल्‍या इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल स्किल्‍समधील संशोधनामधून निदर्शनास येते की व्‍यक्‍ती आरोग्‍यसंबंधित माहितीसाठी अधिक प्रमाणात सोशल मीडियाकडे वळत आहेत. दोन वर्षांमध्‍ये संशोधनाने व्‍हर्टिगोबाबत जवळपास 6,900 पोस्‍ट्स, तसेच 4,353 संवादांचे विश्‍लेषण केले. निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की, व्‍हर्टिगोसाठी ऑनलाइन माहितीचा शोध घेत असलेल्‍या 65 टक्‍के व्‍यक्‍ती महिला आहेत. सर्वाधिक प्रश्‍न एक्‍सवर विचारण्‍यात येतात, ज्‍यानंतर 46 टक्‍के प्रश्‍न मेडिकल फोरम्‍सवर विचारण्‍यात येण्‍यासह यूट्यूब लोकप्रिय माध्‍यम आहे. ही संसाधने उपयुक्‍त असली तरी वैद्यकीय व्‍यावसायिकांसह आरोग्‍यसंबंधित माहितीचे सत्‍यापन करणे महत्त्वाचे आहे.

या संशोधनाने व्‍हर्टिगोबाबत सामान्‍य प्रश्‍ने व गैरसमजांचे देखील निराकरण केले. 51 टक्‍के व्‍यक्‍तींची या लक्षणाची कारणे व निदानाबाबत माहिती करून घेण्‍याची इच्‍छा होती. ‘चक्‍कर येणे’ हे सर्वाधिक शोधण्‍यात आलेले लक्षण होते, जेथे जवळपास 0.1 दशलक्ष शोध घेण्‍यात आले. काही वापरकर्त्‍यांनी विचारले की व्‍हर्टिगो मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब आणि गर्भाशय ग्रीवाचा स्पॉन्डिलायसिस यांसारख्‍या इतर आजारांशी संबंधित आहे का? इतर व्‍यक्‍तींनी व्‍हर्टिगो आणि चक्‍कर येणे यामधील फरकबाबत प्रश्‍न विचारले. विविध सोशल मीडिया चॅनेल्सवर पीडितांमध्ये चुकीचे निदान आणि उशिरा निदान हे मुख्यत्‍वे विषय होते.

हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलचे प्रोफेसर व न्‍यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर कुमार म्‍हणाले, ”व्‍हर्टिगो लक्षण आहे, आजार नाही. सामान्‍यत: कानाच्‍या आतील भागामधील बॅलन्‍स सिस्‍टममधील समस्‍येमुळे या लक्षणाचा त्रास होतो. व्‍हर्टिगोबाबत ऑनलाइन बरीच माहिती उपलब्‍ध असली तरी अचूक व वेळेवर निदानासाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेणे महत्त्वाचे आहे. प्रीस्‍क्राइब केलेल्‍या उपचारांचे पालन आणि व्‍यायामामुळे व्‍हर्टिगो व त्‍याच्‍या लक्षणांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होऊ शकते.”

व्‍हर्टिगोचे प्रभावी व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी काही सोप्‍या पायऱ्या पुढीलप्रमाणे:

योग्‍य माहिती मिळवा:

या संशोधनामधून निदर्शनास आले की बहुतांश चौकशी मध्‍यमवर्गीय प्रौढ व्‍यक्‍तींकडून आल्‍या, ज्‍यानंतर तरूण प्रौढ व्‍यक्‍ती आणि वृद्ध रूग्‍ण यांचा क्रमांक होता. 46 टक्‍के व्‍यक्‍तींनी आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांकडून सल्‍ला घेण्‍यासाठी आणि औषधोपचारांचे सत्‍यापन करण्‍यासाठी मेडिकल फोरम्‍सचा वापर केला. तुम्‍हाला व्‍हर्टिगो किंवा संबंधित लक्षणांचा त्रास असेल तर वेळेवर निदानासाठी डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करा.

सातत्‍यता महत्त्वाची:

नियमित तपासणीमुळे लक्षणांवर देखरेख ठेवण्‍यास आणि त्‍यानुसार उपचारांचे समायोजन करण्‍यास मदत होते. योगा व चालणे यांसारख्‍या सौम्‍य व्‍यायामांमुळे संतुलन वाढू शकते आणि व्‍हर्टिगो लक्षणे कमी होऊ शकतात.

उन्हाळ्यात शरीराला येणाऱ्या घामाच्या वासाने त्रस्त आहात? अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून मिळवा तात्काळ आराम

झोपेच्‍या पोझीशनमध्‍ये सुधारणा:

तुमच्‍या झोपेच्‍या पोझीशनचा व्‍हर्टिगोवर परिणाम होतो. डोके वर करून पाठीवर झोपल्याने चक्‍कर येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, तर कुशीवर झोपल्याने ते वाढू शकते.

Web Title: Constant headache and dizziness due to vertigo know the important information prescribed by the doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • Doctor advice
  • Headache pain
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
1

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर
2

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
3

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ
4

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.