लठ्ठपणा हा एक गुंतागुंतीचा, जुनाट आजार आहे ज्यासाठी मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाप्रमाणेच दीर्घकालीन व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आठवड्यातून एकदा घेण्याच्या पर्यायाची सोय व्यक्तींना हा पर्याय टिकवून ठेवण्यास सक्षम करते.
हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे मणक्यांच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत आहे. मणक्याच्या आजाराची लागण झाल्यानंतर पाठदुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. जाणून घ्या सविस्तर.
रोगप्रतिकार यंत्रणेच्या या चुकीच्या प्रतिसादाच्या परिणामी दीर्घकाळ दाहकारक स्थिती राहते, ज्यामुळे वेदना होतात, सूज येते व स्नायूंत ताठरपणा येतो. कालांतराने, या आजारामुळे कूर्चा व हाडांचे नुकसान होऊ शकते.
भारतात जवळजवळ ६ कोटी लोकांना संधिवाताचा त्रास आहे, तरीही त्यापैकी १०% पेक्षाही कमी लोकांची सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया होते. आज जगभर वापरले जाणारे आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय भारतात कार्डिओव्हॅस्कुलर डिसीजच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या सविस्तर.
CML ची कहाणी आता एका जीवघेण्या आजाराला एका दीर्घकालीन आजारामध्ये परिवर्तीत करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णांना आपले आयुष्य परिपूर्णतेने जगण्यास मदत करणे.
नवजात बाळ, लहान मुलं, शाळकरी किंवा किशोरवयीन मुलं अशा प्रत्येक वयोगटासाठी हे चुकलेली लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, गंभीर आजार टळतात आणि रोगांचा प्रसारही थांबतो
अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेवर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.
सीएमएल हा आजार भारतातील तरुणांना प्रमाणबाह्यरित्या प्रभावित करतो, जिथे या आजाराचे निदान होण्याचे सरासरी वय ३५ ते ४० वर्षे आहे. पाश्चात्य देशांतील सरासरी ५०-६० वर्षे या वयोगटाच्या तुलनेत आपल्याकडील वयोगट…
इन्शुअर डायबिटीज केअर सारख्या डीएसएन फॉर्म्युला उत्पादनांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे उत्तम पोषण मिळण्यासोबत रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
सणासुदीच्या काळात फक्त स्वच्छता करू नका.योग्य मार्गाने झुरळांना काढून टाकून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. सणासुदीच्या काळात झुरळांचा त्रास कमी करण्यासाठी सोप्या टिप्स.
फायझरची लस बहुतांश इनव्हेजिव्ह आणि नॉन-इनव्हेजिव्ह न्यूमोकॉक्कल आजारांना कारणीभूत ठरणा-या, चिकित्सात्मकरित्या संबंद्ध २० सीरोटाइप्सपासून संरक्षणास मदत करते.
एएमएलची काही लक्षणे खूप सामान्य वाटू शकतात, जसे की अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घट्टपणा इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
जागतिक स्तरावर आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने यूकेमध्ये सीरम लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि अमेरिकेत सीरम इंकची स्थापना केली.
सर्पदंशामुळे निर्माण होणारी सामाजिक-आर्थिक आव्हाने, सर्पविषरोधक औषधांची व वैद्यकीय उपचारांच्या उपलब्धतेतील कच्चे दुवे आदी समस्यांवर मात करण्यासाठी सर्वांगीण धोरण विकसित करण्याची गरज आहे.
दमा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. श्वास घेताना त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या वेदना इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दमा झाल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हर्टिगोमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. मात्र या समस्येकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते.पण डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार केल्यास आराम मिळेल. जाणून घ्या हर्टिगोमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्या.
गर्भपात झाल्यानंतर शरीरात हार्मोनल बदलावं होतात. आणि यावेळी शरीर स्वतःला बरे आणि स्वछ देखील करते. गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? यावर डॉक्टर काय सांगतात, बघुयात.