
मासिक पाळी येण्याआधी सतत चिडचिड होऊन रडू येत? 'या' कारणांमुळे शरीरात दिसून येतात गंभीर बदल
पायांच्या संबंधित ‘हे’ आजार सांगतात शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
मासिक पाळीची तारीख जवळ आल्यानंतर महिला चिडचिड, राग, उदासीनता किंवा अचानक रडू येते. शरीरात अनेक भावनिक बदल दिसून येतात. शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी अचानक कमी झाल्यामुळे आणि सेरोटोनिन या आनंदी संप्रेरकावर परिणाम झाल्यामुळे वारंवार मूड स्विंग होऊन शरीरात चिडचिडेपणा वाढू लागतो.
मासिक पाळी आल्यानंतर किंवा मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी अनेक महिलांच्या स्तनांमध्ये वेदना, जडपणा किंवा सूज जाणवते. स्तनांना हात लावल्यास संवेदनशीलता आणि वेदना जाणवू लागतात. या वेदना प्रत्येक महिन्यात जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी स्तनांमधील ग्रंथींना उत्तेजित करते, ज्यामुळे स्तनांमध्ये वेदना आणि सूज येते.
शरीरात पाणी साठून राहणे, गर्भाशयाचे आकुंचन इत्यादी समस्यांमुळे ओटीपोटात गोळा किंवा पेटके येतात. तसेच महिलांना मासिक पाळी येण्याआधी पोट फुगणे, सौम्य पेटके किंवा कंबर दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
३० – ६५ वयोगटातील अनेक लोक मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त! चाचणीनंतर Diabetes चे निदान
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा मासिक पाळी आल्यानंतर महिलांना कायमच डोकेदुखी आणि शरीरात थकवा जाणवू लागतो. मायग्रेनचा त्रास असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये डोके दुखीमुळे खूप जास्त त्रास होतो. प्रचंड थकवा आणि ऊर्जेची कमतरता इत्यादी लक्षणांमुळे कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होऊन जाते. हार्मोनल चढउतारामुळे रक्तातील साखरेची पातळी सक्रिय होऊन खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
Ans: मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला गर्भाशयाच्या अस्तरापासून होणारा रक्तस्राव.
Ans: एका मासिक पाळीचा कालावधी साधारणपणे
Ans: सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पन्स 4 4 ते 8 8 तासांनी बदलावेत. टॅम्पन्स 8 8 तासांपेक्षा जास्त वेळ वापरू नये.