Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

घशात वाढलेल्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. जाणून घ्या सर्दी, खोकल्याशिवाय घसा का खवखवतो?

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 08:24 AM
घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचे संकेत

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचे संकेत

Follow Us
Close
Follow Us:

घशाच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?
सायलंट रिफ्लक्स आणि घशावर होणारा परिणाम?
घशात काहीतरी अडकल्याची भावना निर्माण होणे?

सर्दी, खोकला झाल्यानंतर घशात वेदना होणे, घसा खवखवणे किंवा ककान बंद झाल्यासारख्या वाटते. नेहमीच होणाऱ्या सर्दीमुळे कानाला इजा होण्याची शक्यता असते. पण काहीवेळा सर्दी किंवा खोकला न होता घसा सतत खवखवत राहतो तर कधी तरी घशात काहींना काही अडकल्यासारखे वाटू लागते. यामागील कारण म्हणजे ‘सायलंट रिफ्लक्स’ असू शकते. या स्थितीमध्ये पोटातील ॲसिड घशापर्यंत पोहोचून सूज आणि अस्वस्थता निर्माण करते, ज्यामुळे घशात काहीतरी अडकले असे वाटते. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. घशाचा संसर्ग वाढल्यामुळे ताप, सर्दी किंवा गिळताना तीव्र वेदना होऊ लागतात आणि घसा सतत खवखवतो. या समस्येला ‘लॅरिन्गोफॅरेंजियल रिफ्लक्स’ असे म्हणतात. हा एक सायलेंट किलर आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर छातीत कोणत्याही वेदना होत नाहीत पण पोटातील ॲसिड थेट घशापर्यंत पोहचल्यामुळे घशाच्या नाजूक त्वचेला सूज येते.(फोटो सौजन्य – istock)

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास

सायलंट रिफ्लक्स आणि घशावर होणारा परिणाम:

शरीरामध्ये ऍसिडची पातळी वाढल्यानंतर छातीत जळजळ होते तर काहीवेळा LPR मध्ये ॲसिड सरळ घशात आणि स्वरयंत्रात अडकून बसते. यामुळे घशात खवखव होणे, घसा दुखणे, सकाळी उठल्यावर आवाज बसणे, घशात कफ साचल्यासारखी भावना निर्माण होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. यामागील कारण म्हणजे रात्रीच्या वेळी उशिरा जेवणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे इत्यादी कारणांमुळे ही समस्या उद्भवते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पोटातील ॲसिड झोपल्यामुळे लगेच वरच्या दिशेने येते.

घशाचा संसर्ग कसा ओळखावा?

तुमच्या घशात जर वारंवार खवखवण्यासोबत लिम्फ नोड्सना सूज आली असेल किंवा तुम्हाला ताप आला असेल तर घशाच्या संसर्गाची लागण झाली असे समजावे. घशाच्या संसर्गाची लागण झाल्यानंतर सगळ्यात पहिले दिसून येणारे लक्षण म्हणजे सौम्य ताप आल्यानंतर सुद्धा डोकेदुखीचा त्रास वाढणे. घशाचा संसर्ग झाल्यानंतर साधारणतः घशात वाढलेली खवखव ५ ते ७ दिवसांत बरी होते आणि ऍसिडिटीमुळे वाढलेली खवखव बरी होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो.

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

घशात काहीतरी अडकल्याची भावना निर्माण होणे:

वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीमुळे घशाचे स्नायू आकुंचन पावतात. यामुळे घशात अन्नाचा कण अडकला आहे, अशी भावना मनात निर्माण होते. वारंवार वारंवार थुंकून किंवा गिळूनही अन्नाचा कण घशात खाली जात नाही. वाढत्या ऍसिडिटीमुळे घशाच्या आतील स्तराला हानी पोहचून सूज येते. सूज आल्यामुळे पाणी प्यायल्यानंतर सुद्धा टोचल्यासारखे वाटते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घसा सतत खवखवण्यामागचे कारण काय असू शकते?

    Ans: अॅसिडिटी (GERD), अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, धूळ-प्रदूषण किंवा सर्दीमुळे घसा खवखवू शकतो.

  • Que: घशात काही अडकल्यासारखे वाटणे म्हणजे काय?

    Ans: याला "ग्लोबस सेन्सेशन" म्हणतात. हे अॅसिड रिफ्लक्स, ताणतणाव किंवा घशाच्या स्नायूंमधील ताणामुळे होऊ शकते.

  • Que: घसा खवखवणे आणि गिळताना त्रास होणे धोकादायक आहे का?

    Ans: हो, विशेषतः हा त्रास दीर्घकाळ टिकत असल्यास किंवा वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Web Title: Constantly sore throat some feel stuck health related may be an indication of this serious illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • infections

संबंधित बातम्या

नियमित प्या Detox Drinks! १० मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ‘या’ पेयांमुळे त्वचेवर येईल चमकदार ग्लो, गर्मीतसुद्धा राहाल फ्रेश
1

नियमित प्या Detox Drinks! १० मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ‘या’ पेयांमुळे त्वचेवर येईल चमकदार ग्लो, गर्मीतसुद्धा राहाल फ्रेश

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता
2

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम
3

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…;  शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे
4

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…; शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.