Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Benefits Of Ghee: थंडीत नियमित करा गाईच्या तुपाचे चमचाभर सेवन! त्वचेच्या सौंदर्यात पडेल भर, दिसाल अधिक सुंदर

तुपाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुपाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 25, 2025 | 05:30 AM
थंडीत नियमित करा गाईच्या तुपाचे चमचाभर सेवन!

थंडीत नियमित करा गाईच्या तुपाचे चमचाभर सेवन!

Follow Us
Follow Us:
  • तूप खाण्याचे फायदे?
  • तूप खाल्ल्यास त्वचेला होणारे फायदे?
  • तुपात आढळून येणारे गुणधर्म?
प्राचीन काळापासून जेवणातील पदार्थ आणि धार्मिक विधींसाठी गाईच्या तुपाचा वापर केला जात आहे. गाईचे तूप चवीला अतिशय सुंदर लागते. तसेच यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. आयुर्वेदामध्ये सुद्धा तुपाला विशेष महत्व आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुपाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. तूप आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी सुद्धा अतिशय प्रभावी ठरते. शरीराची पचनशक्ती सुधारण्यासाठी तुपाचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी, निस्तेज झालेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी तुपाचे सेवन करावे. याशिवाय तुपाचा वापर करून अनेक वेगवेगळ्या क्रीम बनवल्या जातात.तुपाचे सेवन केल्यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा कायम टिकून राहतो. त्वचा चमकदार आणि हायड्रेट दिसते.(फोटो सौजन्य – istock)

पित्त वाढल्यामुळे अंगावर लाल चट्टे येतात? मग आहारात करा ‘हे’ साधे बदल, पचनक्रिया राहील कायमच मजबूत- निरोगी

कोरड्या आणि निस्तेज झालेल्या त्वचेवर गाईचे तूप लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. याशिवाय त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज झाल्यासारखी वाटते. याशिवाय ओठ फुटणे, गाल कोरडे होणे किंवा हात-पाय फुटणे इत्यादी सर्वच समस्यांवर तूप प्रभावी ठरेल. चेहऱ्यावरील खाज कमी होऊन त्वचेचा लालसरपणा कमी करण्यासाठी तुपाचा वापर करावा. संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करावा. तुपामध्ये असलेले नैसगरिक घटक त्वचेवरील लाल रॅश कमी करतात.

तुपाचा वापर जेवणातील गोड, तिखट इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे तुम्ही तूप चपातीसोबत, नुसतेच किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सुद्धा खाऊ शकता. तुपामध्ये जीवनसत्त्व ए, इ, डी आणि के२ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय तूप खाल्ल्यामुळे शरीरात कोलाजेनची निर्मिती होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या ओमेगा–३ आणि ओमेगा–९ फॅटी ऍसिड युक्त घटकांमुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर दिसते. प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून तुपाचे सेवन करण्यासोबतच तुपाचा वापर करून बनवलेली क्रीम सुद्धा वापरावी. यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.

Anger Solution : मला खूप जास्त राग येतो… प्रेमानंद महाराजांनी भक्ताच्या समस्येवर सांगितला रामबाण उपाय

गाईचे तूप आरोग्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. उपाशी पोटी नियमित एक चमचा तूप खाल्ल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच आतड्यांचे कार्य सुधारते. आतड्यांचे आरोग्य कायमच निरोगी राहते. तुपाच्या सेवनामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या गाईच्या तुपाचा वापर शरीरासाठी करावा. मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी तुपाचे सेवन करण्याचा सल्ला जातो. गाईच्या तुपातील नैसर्गिक ओलावा शरीरासाठी फायदेशीर आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume a spoonful of cows ghee regularly in the cold the beauty of the skin will be enhanced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Benefits of Ghee
  • Desi Ghee
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे
1

नियमित तूप खाल्ल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात का? जाणून घ्या नियमित किती आणि कोणत्या वेळी तूप खावे

कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या वापरतील ‘या’ वस्तू, गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी वापरातील करून नाहीशा
2

कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या वापरतील ‘या’ वस्तू, गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी वापरातील करून नाहीशा

लाल चुटूकदार क्रॅनबेरी आहेत पोषक तत्वांचा पॉवर हाऊस! कॅन्सरपासून ते अगदी गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून मिळेल कायमची सुटका
3

लाल चुटूकदार क्रॅनबेरी आहेत पोषक तत्वांचा पॉवर हाऊस! कॅन्सरपासून ते अगदी गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून मिळेल कायमची सुटका

खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल
4

खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत? तोंडात लालसर फोड येण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, जीवनशैलीत करा वेळीच बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.