योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी रिकाम्या पोटी तूप खाण्याचे काही मोठे फायदे सांगितले आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि रिकाम्या पोटी तूप खाण्याची योग्य पद्धतदेखील जाणून घेऊया.
तज्ञांच्या माहितीनुसार, तूप हे शरीरसाठी आरोग्यदायी असते. तूप केवळ जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर, शरीरासाठी देखील लाभदायक ठरते. तुपामध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए आणि डी, ई देखील आढळते.
दैनंदिन आहारात तुपाचे सेवन केले जाते. तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तूप खाल्यामुळे आरोग्य सुधरण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शरीराला…
आयुर्वेदात गाईच्या दुधापासून बनवलेले तूप अमृत समतुल्य मानले जाते. त्याचे सेवन केल्याने शरीराला शेकडो फायदे मिळू शकतात. जर हे तूप कोमट पाण्यात मिसळून सेवन केले तर पोट काही वेळातच साफ…
नियमित चमचाभर तुपाचे सेवन केल्यास त्वचा चमकदार होईल, हाडांचे आरोग्य सुधारेल, शरीरात ओलावा कायम टिकून राहील. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
आरोग्यासंबंधित गंभीर समस्या असलेल्या लोकांनी आहारात तुपाचे सेवन करू नये. तूप खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी तूप खाऊ नये.
आयुर्वेदानुसार तूप खाणे उत्तम आहे परंतु खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर हानिकारकदेखील ठरू शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अबरार यांनी तूप खाताना होणाऱ्या काही चुकांबद्दल माहिती दिली आहे, जाणून घ्या
तुम्ही कधी दूध आणि मलईशिवाय तूप बनवले आहे का? सायीशिवाय तूप कसे बनवता येईल हे ऐकून तुम्हाला धक्का बसला नाही का? चला तर मग आपण व्हिगन तूप बनवण्याची एक अतिशय…
तूप हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. तथापि, भेसळ आणि बनावट तुपाच्या समस्या देखील बाजारात सामान्य झाल्या आहेत. बनावट तूप खाल्ल्याने पोटाच्या समस्या,…
तुपाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित तूप खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि जेवलेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये निरोगी जीवनशैली जगण्यासाठी तूप खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संध्याकाळच्या…
आपल्या दैनंदिन आहारात गायीचे शुद्ध आणि साजूक तूप नेहमीच जेवणाची चव वाढवत असतो. त्यामुळेच देशी तूप प्रत्येक किचनचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यात आपण सर्वेच जाणतो देशी तुपाचे किती…