Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी ‘या’ लाडूचे करा सेवन, हार्मोनल त्रास होईल दूर

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना आणि अशक्तपणापासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक बियांपासून बनवलेल्या लाडूचे सेवन करावे. हा लाडू नियमित एक खाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 22, 2025 | 11:47 AM
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी 'या' लाडूचे करा सेवन

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी 'या' लाडूचे करा सेवन

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला बऱ्याचदा स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. मासिक पाळीत वेदनांकडे सतत दुर्लक्ष केले जाते. महिन्यातील चार किंवा पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होत असतात. मासिक पाळीतील बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी आल्यानंतर महिलांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील थकवा आणि अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या लाडूचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लाडूचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय रोजच्या आहारात नेहमीच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एका लाडूचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया हेल्दी लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक उकड्या तांदळाची पेज, आरोग्यासाठी ठरेल अतिशय प्रभावी

साहित्य:

  • सूर्यफुलाच्या बिया
  • भोपळ्याच्या बिया
  • अक्रोड
  • जवस
  • पांढरे तीळ
  • खजूर
चहासोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल पदार्थ! झटापट घरीच बनवा खमंग खुसखुशीत आंब्याचे घारगे, १० दिवस राहतील टिकून

कृती:

  • लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात भोपळ्याच्या बिया जाडसर वाटून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात सूर्यफुलाच्या बिया घालून जाडसर वाटून घ्या. नंतर त्यात पांढरे तीळ टाकून जाडसर वाटा.
  • मिक्सरच्या भांड्यात खजूर घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात जाडसर वाटून घेतलेले बियांचे मिश्रण टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेले मिश्रण ताटात काढून लाडू वळून घ्या. तयार केलेला लाडू नियमित एक खाल्यास शरीरातील थकवा, अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल.

Web Title: Consume ladoo to relieve increased fatigue in the body during menstrual days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • period

संबंधित बातम्या

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
2

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
3

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
4

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.