चहासोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल पदार्थ! झटापट घरीच बनवा खमंग खुसखुशीत आंब्याचे घारगे
मे महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस, रायवळी आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्यांपासून आमरस, रायता, सांदण, साठ, आंब्याची वडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्याचे खुसखुशीत घारगे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काकडी किंवा भोपळ्यापासून घारगे बनवले जातात. मात्र या पदार्थांशिवाय आंब्याचा वापर करूनसुद्धा चविष्ट घारगे बनवले जातात. घारगे हा पदार्थ 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहतो. त्यामुळे लांबच्या प्रवासात कुठेही बाहेर जाताना किंवा लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंब्याचे घारगे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
रताळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रताळ्याचे गोड काप, उपवासासाठी चविष्ट पदार्थ
पिठलं बनवताना पिठाच्या गाठी होतात? मग ‘या’ पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं