Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात जमा झालेली युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळाचे सेवन, सांधेदुखी होईल कमी

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पपईचे सेवन करावे. जाणून घ्या पपई खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 15, 2024 | 09:45 AM
युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी पपईचे करा सेवन

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी पपईचे करा सेवन

Follow Us
Follow Us:

शरीरात सातत्याने होणारे बदल, चुकीचा आहार, अपुरी झोप, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. शिवाय यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू लागते. शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक अ‍ॅसिड सांध्यांमध्ये जमा झाल्यानंतर हाताची बोट दुखणे, हात पाय वाकडे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढणे ही एक सामान्य समस्या असून हा त्रास वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुमहाला सांध्यांमध्ये साचून राहिलेले युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी पपईचे करा सेवन:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप आवडते. पपई खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरामध्ये प्युरीन, स्टार्च आणि फॅट्स अन्नपदार्थांमधून युरिक अ‍ॅसिड तयार करतात. जे शरीरासाठी हानिकारक आहे. इत्यादी हानिकारक पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढू लागते. त्यामुळे रोजच्या आहारात पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात.

पपईचे सेवन कसे करावे:

पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे पिकलेला पपई खाण्याऐवजी कच्च्या पपईचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत होईल. पपईमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज, स्टार्च आणि प्युरिनचे प्रमाण आढळून येते, ज्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे

या पद्धतीने करा पपईचे सेवन:

बाजारात सर्वच ऋतूंमध्ये पपई उपलब्ध असतात. पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात पपईचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पिकलेले पपई तुम्ही बारीक तुकडे करून किंवा ज्युस करून पिऊ शकता. यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल. शिवाय कच्च्या पपईचे सेवन तुम्ही पपईची भाजी, पपईची चटणी किंवा पपईची कोशिंबीर बनवून दिवसभरातून एकदा खाऊ शकता.

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कच्च्या पपईचे सेवन कसे करावे:

कच्ची पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे पपईचे नियमित सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही कच्च्या पपईचा ज्युस रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. पपईचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपई सोलून त्यातील बिया काढून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यात २ कप पाणी घालून बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्या. यामुळे पपई व्यवस्थित शिजेल. त्यानंतर पपईचा रस काढून त्यात काळं मीठ टाकून प्या. यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume papaya to reduce uric acid benefits of eating papaya how to consume raw papaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 09:45 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा ‘हे’ पदार्थ
1

रात्री झोपण्याआधी ताक पिणे चांगले की वाईट? पित्त-ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी ताकात मिक्स करा ‘हे’ पदार्थ

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
2

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
3

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल
4

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.