Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी

सकाळच्या नाश्त्यात बऱ्याचदा चहासोबत तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ले जातात. उपाशी पोटी कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यास अपचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात मोड आलेल्या कडधान्याचे सेवन करावे. नियमित मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि पोट भरलेले राहील. मोड आलेल्या कढधान्याचे सेवन केल्यास शरीराला प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील. आरोग्याशी संबंधित अनेक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी विविध कढधान्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 02:33 PM

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कढधान्य खाल्ल्यास शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी

Follow Us
Follow Us:
1 / 5

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडधान्य खावे.

2 / 5

कडधान्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन-सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते.

3 / 5

प्रोटीन वाढवण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी मोड आलेले कडधान्य उत्तम आहेत. जिम किंवा वर्कआउट करणाऱ्या लोकांनी मोड आलेले कडधान्य खाल्ल्यास शरीराला खूप जास्त फायदे होतील.

4 / 5

मोड आलेले कडधान्य खाल्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

5 / 5

मोड आलेले कडधान्यांपासून तुम्ही सॅलड, सँडविच किंवा हलके फ्राय करून सुद्धा खाऊ शकता.

Web Title: Eating a handful of sprouted pulses for breakfast offers these incredible health benefits sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Improves digestion
  • lose weight

संबंधित बातम्या

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे
1

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
2

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Liver Damage: लिव्हरसबंधित आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात
3

Liver Damage: लिव्हरसबंधित आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात

रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी
4

रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.