Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान

High Cholesterol: शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे गोळ्या औषधांच्या सेवनासोबतच विड्याचे पान सुद्धा चावून खावे. विड्याचे पान चावून खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2026 | 05:30 AM
High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा 'हे' १ रुपयांचे पान

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा 'हे' १ रुपयांचे पान

Follow Us
Follow Us:

खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी विड्याचे पान गुणकारी
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात होणारे बदल?

High Cholesterol: जीवनशैलीतील चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसतो. आहारात होणारे बदल, पोषक घटाकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन, शारीरीक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत जंक फूड खाल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्राॅलची पातळी वाढते. ही समस्या केवळ वयस्कर लोकांमध्येच नाहीतर, तरूणांमध्ये दिसून येत आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर गोळ्या औषधांचे सेवन केले जाते, पण त्यासोबतच घरगुती पदार्थांचे सेवन करून वाढलेले कोलेस्ट्राॅल कमी करावे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र

खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

छातीमध्ये वेदना होणे किंवा जडपणा जाणवणे.
श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे.
हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे.
कॉर्नियाभोवती पांढरे वर्तुळ दिसू लागणे.
शरीरात वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवणे.

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात होणारे बदल:

शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात चांगले फॅट्स निर्माण करते. तर वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी युक्त घटक तयार होतात, ज्याच्या परिणामामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या चरबीमुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्तीची मेहनत करावी लागते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी विड्याचे पान गुणकारी:

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हद्याच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात बदल करून खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवावे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी विड्याचे पान चावून खावे. विड्याचे पान बाजारात सहज उपलब्ध होते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक विड्याचे पान चावून खाल्ल्यास रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. विड्याच्या पानामध्ये अल्कलॉइड्स, टॅनिन, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोपेन यांसारख्या घटक आढळून येतात. विड्याच्या पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराचा वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पण विड्याचे पान नुसतेच चावून खावे. त्यात तंबाखू किंवा चुना मिक्स करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

    Ans: खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL (Low-Density Lipoprotein). याचे प्रमाण रक्तामध्ये वाढल्यास रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबीयुक्त थर जमा होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

  • Que: कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या सवयी फायदेशीर आहेत?

    Ans: दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे आणि नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी करणे फायदेशीर ठरते.

  • Que: वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे का?

    Ans: प्रत्येक व्यक्तीसाठी औषधे आवश्यक असतीलच असे नाही. मात्र, LDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि हृदयविकाराचा एकूण धोका लक्षात घेऊन डॉक्टर औषधे सुचवू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत.

Web Title: High cholesterol eliminate the bad cholesterol accumulated in your arteries right from the root chew this leaf sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर
1

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी
2

सकाळच्या नाश्त्यात मूठभर मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, राहाल कायमच हेल्दी

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे
3

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
4

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.