Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.त्यामुळे हार्ट अटॅकच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात या पदार्थाचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 06, 2025 | 05:30 AM
हार्ट अटॅकच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

हार्ट अटॅकच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, सतत जंक फूडचे सेवन, कामाचा तणाव, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृद्य संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा आणि पोषक तत्व पुरवण्याचे काम करते. मात्र हृदयाच्या कार्यात थोडासा ही बदल झाल्यास संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीरात व्यायामाचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे हृदयाचे कार्य बिघडते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाला हानी पोहचण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये चिटकून राहिलेला पिवळा थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

सोनू निगमला होतोय पाठदुखीचा त्रास! स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यास नक्की करा ‘हे’ घरगुती उपाय

हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे शरीर निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला हृदयाचे कार्य निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हृदयासाठी हे पदार्थ अतिशय फायदेशीर आहेत.

अक्रोड:

दैनंदिन आहारात नियमित अक्रोडचे सेवन करावे. यामध्ये ओमेगा-3  फॅटी ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे हृदयाचे कार्य निरोगी राहते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित १ किंवा २ अक्रोडचे सेवन करावे. यामुळे वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. अक्रोड खाल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

बदाम:

हृदय आणि मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर नियमित 4 किंवा 5 बदामाचे सेवन करावे. बदाम खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, विटामिन ई आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक आढळून येतात. यामध्ये असलेले चांगले फॅट्स वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच बदाम खाल्यामुळे शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहते.

बेरी:

वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बेरीजचे सेवन करावे. आहारात तुम्ही ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, आणि ब्लॅकबेरी इत्यादी बेरीजचे सेवन करू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय या फळांचे सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊन आरोग्य सुधारते. शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बेरीजचे सेवन करावे.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन,आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

हिरव्या पालेभाज्या:

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फायबर, प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्या मिळतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या मजबूत होतात. पालक, मुळा, मेथी, लाल माठ इत्यादी भाज्यांचे सेवन तुम्ही रोजच्या आहारात करू शकता.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods in your diet to get permanent relief from high cholesterol and heart attack problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • heart attck
  • home remedies

संबंधित बातम्या

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत
1

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
2

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं
3

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
4

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.