Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कायमचा नष्ट! Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ घरगुती पेयांचे सेवन

लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात हेल्दी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 08, 2025 | 08:48 AM
Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा 'या' घरगुती पेयांचे सेवन

Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा 'या' घरगुती पेयांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
  • लिव्हरमध्ये चरबी वाढल्यास कोणत्या पेयांचे सेवन करावे?
  • लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
  • फॅटी लिव्हरची लक्षणे?

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. संपूर्ण शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी सर्वच अवयव कायमच हेल्दी असणे आवश्यक आहे. लिव्हर पचनक्रिया, विषारी पदार्थांचे विसर्जन, ऊर्जा साठवण आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच इतर अनेक काम करतो. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम लिव्हरच्या कार्यावर लगेच दिसून येतो. लिव्हर कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यानंतर फॅटी लिव्हर, लिव्हर कॅन्सर, लिव्हर सोरायसिस इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही पेय संपूर्ण शरीर डिटॉक्स करून आतड्यांमध्ये चिकटलेली घाण बाहेर काढून टाकते.(फोटो सौजन्य – istock)

‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच

बीटचा रस:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी बीटपासून रस किंवा भाजी बनवून खावी. यामध्ये असलेल्या बीटाइन घटकांमुळे लिव्हरमधील घाण आणि अनावश्यक साचून राहिलेली चरबी बाहेर पडून जाते. तसेच बीटमध्ये ग्लुटाथायोन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे लिव्हरची क्षमता सुधारते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास बीटचा रस प्यावा. यामुळे रक्त शुद्ध होऊन शरीर दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी राहते.

लिंबू आणि एप्पल सायडर व्हिनेगरचे पाणी:

शरीरात साचून राहिलेली घाण, कोलेस्ट्रॉल आणि लिव्हरमधील चरबी नष्ट करण्यासाठी लिंबू आणि एप्पल सायडर व्हिनेगरचे पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. लिंबूमधील सिट्रिक अ‍ॅसिड बाईल सॉल्ट मोठ्या प्रमाणावर आढळून येते. एप्पल सायडर व्हिनेगरचे पाणी प्यायल्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारून लिव्हर मजबूत होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पाण्याचे सेवन करावे.

ग्रीन टी:

सकाळी उठल्यानंतर अनेकांना दुधाचा चहा पिण्याची सवय असते. दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढू लागते. पण त्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स लिव्हरचे एन्झाईम्स नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. लिव्हरमध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित सकाळी ग्रीन टी प्यावी. त्यामुळे दिवसभरातून दोनदा ग्रीन टी चे सेवन करावे.

डॉक्टरांनी सांगितली कांद्याला खाण्याची योग्य पद्धत, पोटातील सर्व घाण निघेल बाहेर; स्मरणशक्तीही सुधारेल

हळदीचे दूध:

रात्री झोपण्याआधी नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करावे. एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमधील सर्व घाण स्वच्छ होते. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यकृताच्या समस्यांची कारणे आणि लक्षणे?

    Ans: विषाणू, अल्कोहोलचा अतिवापर, लठ्ठपणा आणि चयापचयाशी संबंधित आजार. थकवा, भूक न लागणे, वजन कमी होणे, कावीळ, त्वचेवर खाज सुटणे आणि पोटात सूज येणे.

  • Que: यकृताच्या समस्यांची तपासणी कशी केली जाते?

    Ans: यकृताचे कार्य, पित्त उत्पादन आणि कचरा प्रक्रिया तपासण्यासाठी या चाचण्या केल्या जातात.यकृताची सूज, डाग किंवा इतर समस्या ओळखण्यासाठी अल्ट्रासाउंड आणि इतर स्कॅन वापरले जातात.

  • Que: यकृताच्या आरोग्यासाठी काय करावे?

    Ans: यकृतासाठी फायदेशीर असलेले पदार्थ खा, जसे की हिरव्या पालेभाज्या, चरबीयुक्त मासे आणि हळद.प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर असलेले पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.

Web Title: Consume these homemade drinks in your diet to reduce fat in the liver drinks for fatty liver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • Healthy Drinks
  • home remedies

संबंधित बातम्या

‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच
1

‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच

प्रत्येक घरात असायला हवी गोकर्णाच्या निळ्या फुलांची वेळ.. ! जाणून घ्या गोकर्णाच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे
2

प्रत्येक घरात असायला हवी गोकर्णाच्या निळ्या फुलांची वेळ.. ! जाणून घ्या गोकर्णाच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे

तांब्या पितळेच्या भांड्यांना कसं साफ करावं? स्वयंपाकघरातील या पदार्थांची मदत घ्या; शून्य रुपयांत भांड्यांना मिळेल नव्यासारखी चमक
3

तांब्या पितळेच्या भांड्यांना कसं साफ करावं? स्वयंपाकघरातील या पदार्थांची मदत घ्या; शून्य रुपयांत भांड्यांना मिळेल नव्यासारखी चमक

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग १० रुपयांच्या जवस बियांचे घरीच तयार करा जेल, केस होतील मुलायम- सॉफ्ट
4

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग १० रुपयांच्या जवस बियांचे घरीच तयार करा जेल, केस होतील मुलायम- सॉफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.