Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील Bacterial Infection टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, सद्गुरूंनी सांगितलेला प्रभावी उपाय

शरीरात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी आहारात जगी वासुदेव यांनी सांगितलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2025 | 12:41 PM
शरीरातील Bacterial infection टाळण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन

शरीरातील Bacterial infection टाळण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीराला साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर शरीरात अशक्तपणा, थकवा वाढू लागतो. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा होते नाही. तसेच जिभेची चव बिघडून जाते. शरीरात बॅक्टेरिअल इन्फेक्शन वाढल्यानंतर सुरुवातीला शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरात बदल दिसू लागतात. याबद्दल सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितलेले काही सोपे उपाय सांगणार आहोत. बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका वाढल्यानंतर रक्तात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत . हे पदार्थ शरीर कायमच निरोगी ठेवतील.(फोटो सौजन्य – istock)

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? छातीत जड होणे नेहमी ऍसिडिटी नसते; जाणून घ्या

बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन:

  • आवळ्याचे तुकडे
  • मध
  • काळीमिरी

हेल्दी पेय बनवण्याची कृती:

सर्वप्रथम, बाजारातून आणलेले आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर आवळ्याचे बारीक तुकडे करा. खलबत्यामध्ये आवळ्याचे बारीक केलेले तुकडे, काळीमिरी घालून बारीक कुटून घ्या. त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून त्यानंतर तयार केलेला रस गाळून घ्या. नंतर त्यात मध घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण दिवसभरातून तीनदा किंवा चारदा सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाण्यासोबतच रक्तातील इन्फेक्शन सुद्धा कमी होईल. या पेयाचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला अनेक फायदे होतील. या पेयाचे आठवडाभर नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि इन्फेक्शन कमी होईल.

आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला आवळा नियमित खाल्ल्यास केस मजबूत होतील आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. नियमित सकाळी उठल्यानंतर आवळा पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यावी. यामुळे शरीर स्वच्छ होईल. मधामध्ये नैसर्गिक अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. मधाचे सेवन केल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मदत होते. याशिवाय मधाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळदार होईल.

खराब डाएटमुळे शरीरात सडते शौच, बद्धकोष्ठतेसाठी हार्वर्ड डॉक्टरांकडून 4 देशी उपाय; मेहनतीशिवाय होईल पोट रिकामे

काळीमीरीचे सेवन केल्यामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले ‘पाइपरीन’नावाचे संयुग रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते. आवळा, मध आणि काळीमीरीचे एकत्र सेवन केल्यास शरीराचे कार्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

FAQs (संबंधित प्रश्न)

बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय?

अनेक जिवाणू आपल्या त्वचेवर किंवा शरीरात सामान्यपणे राहतात आणि ते हानिकारक नसतात, परंतु काही हानिकारक जिवाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्यांची संख्या वाढवतात.

बॅक्टेरियल इन्फेक्शन लक्षणे?

मळमळ, उलट्या, ताप, अतिसार, पोटात पेटके आणि वेदना, अशक्तपणा आणि थकवा, वजन कमी होणे (काही प्रकरणांमध्ये), घाम येणे (विशेषतः रात्रीच्या वेळी), तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these nutritious foods in your diet to prevent bacterial infection in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • Sadhguru Jaggi Vasudev

संबंधित बातम्या

यंदाच्या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा अल्कोहोल-मुक्त हेल्दी पेय, आरोग्यासाठी ठरेल प्रभावी
1

यंदाच्या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा अल्कोहोल-मुक्त हेल्दी पेय, आरोग्यासाठी ठरेल प्रभावी

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
2

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

सावधान! पित्तवाहिन्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच लक्ष देऊन घ्या आरोग्याची काळजी
3

सावधान! पित्तवाहिन्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच लक्ष देऊन घ्या आरोग्याची काळजी

जेवणानंतर कधीच तयार होणारी आतड्यांमध्ये गॅस! ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास अन्ननलिकेत वाढलेले पित्त होईल कमी
4

जेवणानंतर कधीच तयार होणारी आतड्यांमध्ये गॅस! ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास अन्ननलिकेत वाढलेले पित्त होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.