Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ लाडूचे करा सेवन, शाहाकारी लोकांसाठी ठरेल उत्तम

शाहाकारी लोकांच्या शरीरात प्रामुख्याने प्रोटीनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आहारात मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाच्या लाडूचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधरण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2025 | 02:48 PM
शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' लाडूचे करा सेवन

शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' लाडूचे करा सेवन

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कुटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध इत्यादी अनेक गोष्टीमुळे काहीवेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे सर्वच विटामिनची पातळी संतुलित असणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात मांसाहारी पदार्थांचे सेवन न करणाऱ्या लोकांच्या शरीरात प्रामुख्याने प्रोटीनची कमतरता उद्भवते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी शाहाकारी लोकांनी आहारात काय खावे? कोणते पदार्थ खाल्यामुळे प्रोटीन वाढेल? असे अनेक प्रश्न कायमच पडतात. दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कधीही पोषणाची कमतरता उद्भवणार नाही. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.दिवसभरातून एक लाडू खाल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. जाणून घ्या लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

जेवणाच्या ताटात गरमागरम वरण भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मूग
  • शेंगदाणे
  • काळे तीळ
  • अळशीच्या बिया
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • गूळ
ब्रेड बटर खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक ब्रेड पकोडा, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • मुगाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात वाटीभर मूग व्यवस्थित मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये शेंगदाणे, काळे तीळ आणि अळशीच्या बिया वेगवेगळ्या भाजून घ्या. यामुळे लाडू जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहील.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर तुपात गूळ टाकून पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात भाजलेले सर्व साहित्य आणि भाजून बारीक केलेला सुका मेवा, वेलची पावडर टाकून व्यवस्थित भाजा.
  • तयार केलेले लाडूचे मिश्रण हलकेसे थंड करून घ्या. हातांना तूप लावून तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू बनवून सर्व्ह करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक मुगाचे लाडू. हा पदार्थ लहान मुलांना सुद्धा खाण्यास देऊ शकता.

Web Title: Consume this ladoo to compensate for the deficiency of protein in the body how to make moong ladoo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद
1

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
2

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

Eye Health: स्क्रीन टाईम वाढलाय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ सुपरफूड्स; आहारात करा समावेश
3

Eye Health: स्क्रीन टाईम वाढलाय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ सुपरफूड्स; आहारात करा समावेश

Health Tips: जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ठरू शकते घातक; आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम
4

Health Tips: जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ठरू शकते घातक; आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.