Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी झटपट अन चटपटीत बनवायेच असेल तर ही क्रिस्पी चिली पोटॅटो रेसिपी नक्की ट्राय करा

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 24, 2026 | 08:36 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा घरच्या छोट्या पार्टीसाठी काहीतरी झणझणीत आणि चटपटीत बनवायचे असेल, तर क्रिस्पी चिली पोटॅटो हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड स्टॉलवर मिळणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेल्या बटाट्यांवर तिखट-गोड सॉससोबत चव आणखी वाढते. विशेष म्हणजे हा पदार्थ घरीही अगदी कमी वेळात आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून तयार करता येतो. चला तर मग जाणून घेऊया बाजारासारखे क्रिस्पी चिली पोटॅटो बनवण्याची सोपी रेसिपी.

Eye Health: स्क्रीन टाईम वाढलाय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ सुपरफूड्स; आहारात करा समावेश

साहित्य

  • ३ मध्यम आकाराचे बटाटे
  • २ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर
  • १ मोठा चमचा मैदा
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • १ मोठा चमचा तेल
  • १ लहान चमचा बारीक चिरलेला लसूण
  • १ लहान चमचा बारीक चिरलेले आले
  • १ कांदा (चौकोनी तुकडे)
  • १ शिमला मिरची (चौकोनी तुकडे)
  • १ मोठा चमचा टोमॅटो सॉस
  • १ मोठा चमचा चिली सॉस
  • १ लहान चमचा सोया सॉस
  • १ लहान चमचा व्हिनेगर
  • १ लहान चमचा तीळ
  • बारीक चिरलेला कांदापात

कृती

बटाटे सोलून लांब उभ्या आकारात काप करुन घ्या. हे काप ५ ते ७ मिनिटे उकळत्या पाण्यात शिजवून घ्या. नंतर पाणी काढून बटाटे पूर्णपणे थंड होऊ द्या. बटाट्यांमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. कढईत तेल गरम करून बटाटे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आणि आले परता. त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची घालून हलके शिजवा. आता टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर घालून मिश्रण एकजीव करा. तयार सॉसमध्ये तळलेले बटाटे घालून चांगले टॉस करा. वरून तीळ आणि कांदाच्या पात घालून सजवा. गरमागरम क्रिस्पी चिली पोटॅटो सॉस किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा. अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यावर थोडे चिली फ्लेक्स आणि भाजलेले तीळ घालू शकता. अवघ्या १५ मिनिटांत तयार होणारी ही क्रिस्पी चिली पोटॅटो रेसिपी घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चव देऊ शकते. झटपट बनणारा हा पदार्थ पाहुण्यांसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Eye Health: स्क्रीन टाईम वाढलाय? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा ‘हे’ सुपरफूड्स; आहारात करा समावेश

Web Title: Crispy chili potato recipe restaurant style quick easy snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.