Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

पोटऱ्या मांड्याच्या स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात आणि वेदनांपासून सुटका मिळते. चला तर जाणून घेऊया स्नायूंमध्ये वेदना वाढण्याची कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 05:30 AM
पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

Follow Us
Follow Us:

पोटऱ्या मांड्याचे स्नायू सक्रिय करण्यासाठी उपाय:
पोटऱ्या मांड्यांचे स्नायू कशामुळे आखडतात?
स्नायूंमध्ये वेदना कशामुळे वाढतात?

तासनतास एका जागेवर बसून राहणे, शारीरिक हालचाल न करणे, खूप जास्त चालणे, व्यायाम केल्यानंतर शरीरावर आलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे मांड्या आणि पोटऱ्यांमध्ये वेदना वाढू लागतात. काहीवेळा या वेदना तात्पुरता होतात, पण वय वाढल्यानंतर वेदना सतत जाणवू लागतात. ज्याच्या परिणामामुळे चालताना किंवा खाली बसताना तीव्र वेदना होतात आणि काहीच सुचत नाही. स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदनांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. यामुळे वेदना कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यामुळे तरुण वयात शरीरातील स्नायूंमध्ये ताण येण्याची शक्यता असते. हा ताण आणि वेदना कमी करण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: मुंबईत टीएव्हीआर प्रक्रियांमध्ये २५% वाढ! विकसित आणि तंत्रज्ञान-आधारित कार्डियाक केअर इको सिस्टीमपैकी एक

हाडांमध्ये किंवा स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी वारंवार पेनिकलरच्या गोळ्यांचे सेवन करणे अजिबात चांगले नाही. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटऱ्या मांड्याचे स्नायू कशामुळे आखडतात? आखडलेले स्नायू शिथिल करण्यासाठी कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.चला तर जाणून घेऊया सविस्तर.

पोटऱ्या मांड्यांचे स्नायू कशामुळे आखडतात?

शरीरात पुरेसे पाणी नसणे.
शरीरातील सोडिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यांसारख्या खनिजांचे प्रमाण कमी होणे.
खूप वेळ उभे राहणे, जास्त चालणे किंवा कठीण व्यायाम करणे.
पायांमध्ये रक्तपुरवठा योग्य प्रकारे न झाल्यास पोटऱ्या मांड्यांचे स्नायू आखडण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

पोटऱ्या मांड्याचे स्नायू सक्रिय करण्यासाठी उपाय:

पोटऱ्या किंवा मांड्यामध्ये वारंवार वेदना होत असतील तर कोमट पाण्याचा शेक घ्यावा. कोमट पाण्याचा शेक घेतल्यामुळे आखडलेले स्नायू शिथिल होतात आणि वेदनांपासून आराम मिळतो. यासोबतच रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्यात भिजवलेला टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवून काहीवेळ तसेच ठेवावे. याशिवाय आहारात केळी, दही, दूध, सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्ये इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारते. नारळपाणी, ताक किंवा फळांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक असलेले विटामिन मिळतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोटऱ्या आणि मांड्यांचे स्नायू आखडण्याची कारणे कोणती?

    Ans: शरीरात पाण्याची कमतरता, इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन, जास्त शारीरिक मेहनत, व्यायामाचा अभाव, स्नायूंवर ताण किंवा काही पोषक घटकांची कमतरता यामुळे स्नायू आखडू शकतात.

  • Que: स्नायू मजबूत ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: प्रथिनेयुक्त पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुका मेवा, हिरव्या भाज्या आणि खनिजे असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणे उपयुक्त ठरू शकते.

  • Que: वारंवार स्नायूंमध्ये क्रॅम्प का येतात?

    Ans: पाण्याची कमतरता, शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, जास्त व्यायाम किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत राहणे यामुळे क्रॅम्प येऊ शकतात.

Web Title: Learn about the causes of muscle pain and discover home remedies to strengthen your muscles and nerves health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • strong bones

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
3

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.