Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक मुळांपासून बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ भाजीचे सेवन, लिव्हर कॅन्सरचा धोका होईल कमी

लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. मुळा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2025 | 08:47 AM
लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक मुळांपासून बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' भाजीचे सेवन

लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी घटक मुळांपासून बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' भाजीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?
मुळ्याची भाजी खाण्याचे फायदे?
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण का होतात?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच सक्रिय आणि हेल्दी असणे आवश्यक आहे. त्यातील अतिमहत्वाच्या अवयव म्हणजे लिव्हर. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यापासून ते अगदी रक्त शुद्ध करण्यास मदत होते. लिव्हर शरीरासाठी ५० पेक्षा जास्त कामे करते. पण बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या चुकांमुळे लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे येतात. जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीमुळे लिव्हरचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. ज्यामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या भाजीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाजीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

लिव्हर स्वच्छ करण्यासाठी मुळ्याची भाजी प्रभावी:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. त्यातील अनेकांना आवडणारी भाजी म्हणजे मुळा. मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. याशिवाय भाजीमध्ये असलेल्या ग्लुकोसिनोलेट्समुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे काहीवेळा पोट फुगणे, पोटात जडपणा जाणवणे, थकवा आणि इतरही अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरातील विषारी घटकांचा परिणाम चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे पचनसंस्थेवर आलेला भार कमी होऊन शरीर स्वच्छ होते.

चरबी कमी करण्यासाठी गुणकारी:

मुळ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. या घटकांमुळे लिव्हरभोवती जमा झालेला चरबी नष्ट होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात मुळ्याच्या भाजीचे दोनदा सेवन करावे. यामुळे नैसर्गिकरित्या शरीर सुद्धा स्वच्छ होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी मुळ्याची भाजी प्रभावी ठरेल.

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना

पेशींचे रक्षण होते:

मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पेशींचे रक्षण होते. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शरीरावरील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. प्रदूषण, ताण किंवा गोळ्या औषधांच्या अतिसेवनामुळे लिव्हर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम कमी करण्यासाठी मुळा खावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिव्हर डॅमेजची सामान्य लक्षणे काय आहेत?

    Ans: सुरुवातीच्या टप्प्यात लिव्हर डॅमेजची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत

  • Que: लिव्हर डॅमेजची मुख्य कारणे काय आहेत?

    Ans: अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आणि सिरोसिस

  • Que: लिव्हर डॅमेजवर उपचार काय आहेत?

    Ans: अल्कोहोल टाळणे, निरोगी आणि संतुलित आहार घेणे.

Web Title: Consume this vegetable in your diet to flush out the toxic elements accumulated in the liver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:47 AM

Topics:  

  • best food for liver
  • Fatty Liver
  • liver cancer

संबंधित बातम्या

लिव्हरसाठी दारुपेक्षाही घातक ठरतात ‘हे’ चविष्ट पदार्थ, रोजच्या आहारात अजिबात करू नका सेवन
1

लिव्हरसाठी दारुपेक्षाही घातक ठरतात ‘हे’ चविष्ट पदार्थ, रोजच्या आहारात अजिबात करू नका सेवन

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण
2

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.