Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: भिजवलेले की शिजवलेले… वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारे करावे Oats चे सेवन?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. योग्य पद्धतीने ओट्सचे सेवन केल्यास तुम्ही झटपट तुमचे वजन कमी करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2025 | 08:15 PM
Weight Loss Tips: भिजवलेले की शिजवलेले... वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारे करावे Oats चे सेवन?

Weight Loss Tips: भिजवलेले की शिजवलेले... वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारे करावे Oats चे सेवन?

Follow Us
Close
Follow Us:

बाहेरचे अरबट चरबट खाऊन आता जवजवळ अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येने पछाडले आहे. आपले वाढते वजन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे वेळीच ते कमी करणे फायद्याचे ठरते. आता जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल, तर यात ओट्स तुम्ही मदत करेल. ओट्स केवळ स्वादिष्टच नसतात तर त्यामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि पोषक घटक असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बहुतेकजण आपले वजन कमी करण्यासाठी ओट्सचे सेवन सुरु करतात. परंतु या ओट्सचे सेवन कशाप्रकारे करावे याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. तुम्ही दुधात भिजवून अथवा शिजवून ओट्सचे सेवन करू शकता मात्र यातील सर्वात प्रभावी उपाय कोणता ते आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ, काळे झालेले पाय होतील सुंदर

ओव्हरनाइट भिजवलेले ओट्स

रात्रभर भिजवलेले ओट्स बनवण्यासाठी, ओट्स रात्रभर दूध, दही किंवा प्लांट बेस दुधामध्ये भिजवून ठेवा. तुम्हाला ते शिजवण्याची गरज नाही.

फायदे:

  • त्यात विरघळणारे फायबर (बीटा-ग्लुकन) जास्त असते, जे जास्त काळ पोट भरलेले राहते आणि जास्त खाणे टाळते
  • याला शिजवण्याची गरज नाही, ज्यामुळे त्यातील पोषकतत्वे नष्ट होत नाहीत आणि ते लवकर तयार देखील होते
  • जर तुम्ही ओट्स दह्यात भिजवले तर ते तुमच्या पचनसंस्थेसाठी उत्तम आहे
  • वेळ वाया न घालवता सकाळी निरोगी नाश्ता करण्याचा एक चांगला मार्ग आहे
  • कमी-कॅलरी, हाय-फायबर आणि हाय-प्रथिने असल्यामुळे याचे सेवन वजन कमी करण्यास मदत होते
  • काही लोकांना त्याची थंड रचना आवडत नाही. काही लोकांना कच्चे ओट्स पचण्यास त्रास होऊ शकतो
  • काही लोकांना थंड टेक्श्चर नाही आवडत ज्यामुळे ते पचण्यास त्यांना समस्या निर्माण होऊ शकतात

शिजवलेले ओट्स

यात तुम्ही ओट्सचा शिजवून मग त्याचे सेवन करता. ही एक पारंपारिक पद्धत असून यात ओट्स गरमागरम खाल्ले जातात.

फायदे:

  • शिजवलेले ओट्स दुधात किंवा पाण्यात उकळून तयार केले जातात
  • स्वयंपाक केल्याने ओट्स मऊ होतात, ते पोटावर हलके होतात
  • थंडीत गरम नाश्ता शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतो
  • दालचिनी, मध, शेंगदाणे किंवा फळे स्वयंपाक करताना चांगल्या चवीसाठी त्यात घालता येतात
  • हे शरीराला झटपट ऊर्जा देते, ज्यामुळे दिवसभर सक्रिय राहण्यास मदत करते
  • स्वयंपाक केल्याने काही पोषक घटक कमी होऊ शकतात
  • फक्त याला बनवायला थोडा वेळ लागू शकतो

एका मिनिटांतच ड्रमवरील घट्ट-चिवट डाग होतील दूर, बिळबिळीत ड्रमाला अशाप्रकारे करा क्लिन

वजन कमी करण्यासाठी कशाप्रकारे करावे ओट्सचे सेवन?

जर आपण वजन कमी करण्याबद्दल बोललो तर, दोन्ही ओट्समध्ये भरपूर फायबर आणि पोषण असते, परंतु रात्रभर भिजत ठेवलेले ओट्स शरीरासाठी अधिक फायदेशीर मानले जातात. याचे कारण म्हणजे ते अधिक फायबर आणि पोषक राखून ठेवतात. भिजवून खाल्लेले ओट्स आपले पोट अधिक काळ भरून ठेवते. शिवाय ते लवकर तयार होतात ज्यामुळे घाईगडबडीच्या वेळी यांना लगेच बनवता येते.

कसे बनवावे ओट्स?

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रात्रभर ओट्स वापरायचे असतील तर तुम्ही या सोप्या पद्धतीने बनवू शकता. यासाठी एका वाडग्यात दूध किंवा दही घ्या आणि मग यात ओट्स, चिया सीड्स, सुकामेवा आणि मध घालून मिक्स करा. रात्रभर 6-7 तास ते भिजवून ठेवा आणि मग सकाळी याचे सेवन करा.

Web Title: Cooked or soaked the best way to consume oats for weight loss lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
1

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी
2

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा चमचाभर बडीशेपचे सेवन, हृदयाचे आरोग्य राहील कायमच निरोगी

पिवळे दात चारचौघात आपली लाज काढतात; पण आता चिंता नको, शून्य रुपयांत घरबसल्या मिळवता येईल पांढरीशुभ्र चमक
3

पिवळे दात चारचौघात आपली लाज काढतात; पण आता चिंता नको, शून्य रुपयांत घरबसल्या मिळवता येईल पांढरीशुभ्र चमक

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
4

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.