Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Skin Care Tips: स्वयंपाक करताना तासनतास शेगडीजवळ उष्णतेमध्ये उभे राहिल्यामुळे त्वचा काळी पडण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय त्वचेवर वांग आणि पिंपल्स सुद्धा येतात. त्यामुळे स्वयंपाक केल्यानंतर बर्फाने किंवा थंड पाण्याने त्वचेवर हबके मारावे. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2026 | 09:36 AM
स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा 'हे' उपाय

स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा 'हे' उपाय

Follow Us
Follow Us:

Skin Care Tip: त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहत नाही. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, टॅनिंग किंवा काळे डाग केवळ उन्हात फिरल्यामुळे नाहीतर तासनतास शेगडीजवळ उभे राहून सुद्धा येण्याची शक्यता असते. यावर अनेक लोक विश्वास ठेवत नाहीत. पण गॅसच्या उष्णतेमुळे त्वचेचे नुकसान होते आणि चेहऱ्यावर काळे डाग येतात. त्वचा काळी पडल्यानंतर किंवा निस्तेज झाल्यानंतर महागड्या क्रीम, महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. त्वचा निस्तेज आणि खूप थकल्यासारखी वाटते.(फोटो सौजन्य – istock)

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

त्वचा काळी पडण्याची कारणे:

सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर न लावता शेगडीजवळ उभं राहिल्यामुळे पिगमेंटेशन वाढू शकतात. गॅसमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमधून इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर पडतात. गॅसच्या उष्णतेमुळे त्वचेचे तापमान वाढते आणि त्वचेच्या पेशी मेलानोसाइट्स उत्तेजित होते. शरीरात जास्त प्रमाणात मेलानिन तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग किंवा वांग येऊन त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व येणे, बारीक रेषा पडणे आणि त्वचा निस्तेज होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. चला तर जाणून घेऊया चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उपाय.

शेगडीच्या उष्णतेपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी उपाय:

सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्यावर सनक्रीन लावावे. सनस्क्रीन केवळ उन्हापासून नाहीतर स्वयंपाक घरातील उष्णतेपासून त्वचेचे रक्षण करते. सनस्क्रीनमध्ये असलेले झिंक ऑक्साईड आणि आयर्न ऑक्साईड युक्त त्वचेचे हानिकारक किरणांपासून रक्षण करते. उष्णतेविरुद्ध एक मजबूत भिंत तयार करण्यासाठी नियमित चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावे. तसेच स्किन केअर रुटीन फॉलो करताना सनस्क्रीन लावण्याच्याआधी विटामिन सी आणि नियासिनमाइड सारख्या अँटीऑक्सिडंट सीरमचा वापर करावा. यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होते.

दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय

तासनतास गॅसजवळ उभे राहून काम करत असाल तर स्वयंपाक झाल्यानंतर त्वचेवर थंड पाण्याचा हबका मारावा किंवा बर्फाने त्वचा शेकवावी. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होते. त्वचेवर खूप जास्त प्रमाणात काळे डाग किंवा वांग दिसू लागल्यास कोणतेही उपाय करण्याऐवजी थेट डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. हायपरपिगमेंटेशन कमी करण्यासाठी सुरक्षित औषधोपचार आणि प्रगत प्रोसिजर्स बाजारात उपलब्ध आहेत. चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा खूप जास्त खराब होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Dark face due to prolonged kitchen heat try these simple remedies for pigmentation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
2

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
3

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
4

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.