Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

तुमचीही मान काळी पडली आहे क? मग हे 5 घरगुती तुमच्या नक्कीच कामी येतील. घरगुती पदार्थांच्या मदतीने तुम्ही काळ्या पडलेल्या मानेला पूर्वीसारखे उजळ बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 08:15 PM
मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

Follow Us
Follow Us:
  • मानेवरील काळेपणा आणि टॅनिंग कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
  • नैसर्गिक घटकांच्या मदतीने डेड स्किन, घाण आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत मिळू शकते.
  • नियमितपणे योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास मानेची त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि उजळ दिसू शकते.
चेहऱ्याच्या साैंदर्याकडे आपले नेहमीच लक्ष असते पण यात शरीराच्या इतर भागांकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. यातीलच एक म्हणजे मानेवर साचलेली घाण. अनेकदा काही लोकांच्या मानेचा रंग त्वचेच्या इतर भागांपेक्षा अधिक काळसर असतो. याचा आपल्या लूकवर परिणाम होत असतो. मानेवर काळा थर जमा होण्यामागे अनेक कारणे कारणीभूत ठरु शकतात. जेव्हा चेहऱ्याचा रंग आणि मानेचा रंग मॅच होत नाही तेव्हा ते चांगले दिसत नाही. यासाठीच आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. या उपायांच्या मदतीने तुम्ही मानेवरचा काळा थर दूर करु शकता आणि तुमची मान पुन्हा एकदा उजळ बनवू शकता. हे उपाय सोपे, घरगुती आणि प्रभावी आहेत, शिवाय यासाठी फार पैसै वाया घालवण्याचीही गरज भासत नाही. चला मानेवरील दूर घरच्या घरी दूर करण्यासाठी कोणते उपाय मदतीचे ठरतील ते जाणून घेऊया.

Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘‘पॅरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

संत्र्याची साल

संत्र्याची सालीत अँटीऑक्सीडंट्स असतात जे जे टायरोसिन नावाच्या अमिनो ॲसिडशी लढतात, जे त्वचा काळी पडण्यास जबाबदार असते. याचा वापर त्वचेला काळी पडण्यापासून रोखण्यास मदत करते. यासाठी संत्र्याची साल उन्हात कडक सुकवून मग त्याची बारीक पावडर तयार करा. तयार पावडर दुधात मिक्स करा आणि मानेवरील काळ्या भागावर काहीवेळ लावून ठेवा. काहीवेळाने पाण्याने मान स्वच्छ करा. आठवडाभर याचा वापर करा आणि मग फरक पाहा.

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये मैलिक ॲसिड असते जे त्वचेच्या pH लेव्हलला बॅलेन्स करुन डेड स्किनला नैसर्गिकपणे हटवण्यास मदत करते. या उपायासाठी दोन चमचे पाण्यात, दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करा आणि मग मानेवर याला काहीवेळ धुवून ठेवा. १० मिनिटांनी तुम्ही याला धुवू शकता.

बटाट्याचा पॅच

बटाट्यात असेकाही गुणधर्म असतात जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात. बटाट्याचा रस काळपटपणा देखील दूर करण्यास मदत करते. यासाठी बटाट्याचा रस काढून याला मानेवरील काळ्या भागावर काहीवेळ लावून मसाज करा आणि मग मान धुवून टााका.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा डेड स्किन काढून टाकण्यास, त्वचेवरील घाण दूर करण्यास आणि त्वचेला चमक मिळवून देण्यास मदत करते. यासाठी दोन ते तीन चमचे पाण्यात दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा घाला आणि याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून काहीवेळ तशीच राहू द्या. १० मिनिटे मानेवर पेस्ट लावून ठेवल्यानंतर मानेला पाण्याने स्वच्छ करा.

चेहऱ्यावरील ड्रायनेस- तेलकटपणा कायमचा होईल कमी! मसूर डाळ आणि दुधाचा फेसपॅक त्वचेवर आणेल चमकदार ग्लो, दिसाल अधिक सुंदर

बदाम तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात आढळते. याचा वापर त्वचेला मऊ बनवण्यास आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतो. मानेवरील पिगमेंटेशन बदाम तेलाला, नारळाच्या तेलात मिक्स करुन हाथाने मानेवर मालिश करा आणि १५ मिनिटांनी मान साबणाने धुवून काढा.

 

 

Web Title: Dark neck removal tips marathi 5 effective home remedies for neck tanning and pigmentation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.