Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे! डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय…

China Dark Tourism : चीनमध्ये डार्क टुरिझमचा एक अनोखा प्रकार सध्या चर्चेत आहे. पर्यटक प्रत्यक्ष आपत्तीचा अनुभव घेण्यासाठी खास सिम्युलेशन हबमध्ये सहभागी होत असून, यातून संकटाच्या वेळी बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 19, 2026 | 08:08 AM
चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे!डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय...

चीनच्या डिजास्टर हबमध्ये मृत्यूचे दृश्य अनुभवण्यासाठी लोक घालवतायेत पैसे!डार्क टुरिझमचा ट्रेंड वाढत चाललाय...

Follow Us
Follow Us:
  • पर्यटकांना मिळतो धोकादायक अनुभव.
  • १६५ किमी/तास वेगाच्या परिस्थितीची निर्मिती.
  • एका अनुभवासाठी मोजावी लागते मोठी रक्कम.
आजकाल चीनमध्ये पर्यटनासाठीचा एक अनोखा ट्रेंड खूप जास्त व्हायरल होत आहे. ऐतिहासिक घटना किंवा आपत्तींच्या स्थळांना भेट देऊन तिथे एडवेंचर्स अनुभव घेणे ही या ट्रेंडची खासियत आहे. टुरिझमच्या या नव्या ट्रेंडला डार्क टुरिझम या नावाने ओळखले जाते. अनेक साहसी पर्यटक या ट्रेंडला फाॅलो करतात आणि काहीतरी नवीन म्हणून भितीदायक ठिकाणांना भेट देतात. चीनमध्ये हा ट्रेंड काहीसा बदलण्यात आला असून आता लोक प्रत्यक्ष आपत्तीच्या क्षणांचा अनुभव घेण्यासाठी आपले पैसे खर्च करु लागले आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी आपत्ती घडून आली आहे त्या ठिकाणाला लोक फक्त भेटच देत नाही आहेत तर तिथे जाऊन खरोखर त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेत आहेत. तिथे जाऊन ते धोकादायक घटनांमध्ये भाग घेतात. मिडिया रिपोर्ट्सनुसार, हा नवीन अनुभव त्यांना कठीण परिस्थितीत कसे टिकून राहायचे याचे व्यावहारिक प्रशिक्षण देत आहे.

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

वादळ आणि पुराचा अनुभव

चीनचे हांग्झू शहर हे देशातील डार्क टुरिझमचे मुख्य केंद्र आहे. इथे एक डिजास्टर सिम्युलेशन हब आहे ज्याला अनेक पर्यटक भेट देतात. हे देशातील पहिले असे सेंटर मानले जाते जिथे जाऊन लोक आपत्तीजनक परिस्थितीत अडकल्याची भूमिका साकारतात. इथे जाऊन लोकांना अत्यंत धोकादायक घटनांचा सामना करावा लागतो ज्यातून ते बाहेर कसं पडायचं याचा अनुभव घेतात. म्हणजेच इथे गेल्यावर तुम्हाला असं भासवलं जात की खरोखर तुम्ही पुराच्या किंवा वादळाच्या परिस्थितीत अडकला आहात आणि यातून आता तुम्हाला तुमची सुटका करायची आहे.

सिम्युलेशनला १६५ किमी/तास वेगाने चालवलं जातं ज्यामुळे वादळाची परिस्थिती निर्माण होते आणि अचानक येणाऱ्या मुसळधार पावसाची परिस्थिती तयार होते. हा अनुभव लोकांना खऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा अनुभव देते. इथे जाऊन लोक या बनावटी आपत्तीजनक परिस्थितीचा अनुभव घेतात ज्यामुळे वास्तवात जर कधी अशी घटना घडली तर त्यांना आधीच ठाऊक राहिल की अशा परिस्थितीत नक्की काय करावं.

सुरक्षा यंत्रणा आणि फी

या सिम्युलेशन हबमध्ये आपत्तीजनक परिस्थितीचा अनुभव घेण्यासाठी लोकांना व्हिजीटर्सना पहिले एक खास सेफ्टी थर्मल सूट आणि हेलमेट घालण्यासाठी दिले जाते. यासोबतच या एक्टीव्हीटी दरम्यान तिथे काही ट्रेन इंस्ट्रक्टर्स देखील उपस्थित असतात. हे इंस्ट्रक्टर्स पर्यटकांना बचाव टेक्नीकविषयी माहिती देतात. जर कुणी या अनुभवावेळी खरोखर गंभीर परिस्थितीत अडकला किंवा त्याला त्रास होऊ लागला तर सुरक्षा कर्मचारी लगेच जवळ जाऊन त्याची मदत करतात.

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

या अनोख्या आपत्तीजनक घटनांचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच पैेसे आकारावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे चीनमध्ये यासाठी लोकांकडून भारीभक्कम फी आकारली जाते. एका व्यक्तीच्या तिकिटासाठी इथे ८९९ युआना म्हणजेच १३५ अमेरिकी डाॅलर्स इतकी फी आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर ६-१४ वयोगटातील मुलांना इथे वॉटर रेस्क्यू आणि जंगलात सर्व्हाइव्ह कसं करायचं याच प्रशिक्षण दिलं जातं. फॅमिली पॅकेजची फी साधारण ५ हजार युआनपर्यंत जाते.

 

Web Title: Dark tourism china disaster simulation hub experience travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • China
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

चीनमध्ये ‘चेरी जॅग्वार लँड रोव्हर’च्या पहिल्या ‘Freelander’चे प्री-सेल लाँचिंग! २०३१ पर्यंत फ्रीलँडरचे ६ मॉडेल्स येणार बाजारात
1

चीनमध्ये ‘चेरी जॅग्वार लँड रोव्हर’च्या पहिल्या ‘Freelander’चे प्री-सेल लाँचिंग! २०३१ पर्यंत फ्रीलँडरचे ६ मॉडेल्स येणार बाजारात

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?
2

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता
3

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
4

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.