Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष 27, डिसेंबर 2022; सलमान खान – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म दिवस

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 27, 2022 | 08:50 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२७ डिसेंबर घटना 

  • २००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
  • २००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
  • १९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
  • १९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
  • १९४९: इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)स्थापन केले.
  • १९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)स्थापन केले.
  • १९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
  • १९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.

२७ डिसेंबर जन्म

  • १९८६: शैली एन फ्रेजर प्राईस – जमैका ची धावपटू
  • १९६५: सलमान खान – हिंदी चित्रपट अभिनेते
  • १९४४: विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेते
  • १८९८: पंजाबराव देशमुख – विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक
  • १८९८: इनजिरो असानुमा – जपान सोशलिस्ट पार्टीचे १ले सरचिटणीस
  • १८२२: लुई पाश्चर – रेबीज रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ
  • १७९७: मिर्झा गालिब – भारतीय उर्दू कवी
  • १७७३: जॉर्ज केली – इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी
  • १६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ
  • १५७१: योहान्स केप्लर – जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ

२७ डिसेंबर निधन

  • २०१३: फारुख शेख – अभिनेते
  • २००७: बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या १३व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: २१ जून १९५३)
  • २००२: प्रतिमा बरुआ-पांडे – आसामी लोकगीत गायिका
  • १९९७: मालती पांडे-बर्वे – मराठी भावगीत गायिका
  • १९७२: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान – नोबेल पुरस्कार (जन्म: २३ एप्रिल १८९७)
  • १९६५: देवदत्त नारायण टिळक – मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक
  • १९२३: गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
  • १९००: विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग – ब्रिटीश स्थापत्यशास्त्री

Web Title: Day 27 december 2022 birthday of salman khan hindi film actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2022 | 08:50 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Salman Khan
  • Salman Khan Birthday

संबंधित बातम्या

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
1

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”
2

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
3

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा
4

Bigg Boss 19: नेहलने झीशानला केले नॉमिनेट, नीलमला म्हटले मूर्ख; ‘बिग बॉस’च्या घरात सुरु झाला नॉमिनेशनचा ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.