Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष,२४ ऑगस्ट २०२२; बाळासाहेब खेर, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, पद्म विभूषण यांचा जन्म झाला

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 24, 2022 | 08:53 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२४ ऑगस्ट घटना – दिनविशेष

  • ७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.
  • २००१: सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचातानसेन पुरस्कार जाहीर.
  • १९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
  • १९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
  • १९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
  • १९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
  • १९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९६६: रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
  • १९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
  • १९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
  • १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.
  • १८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
  • १८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
  • १८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
  • १६९०: कोलकाता शहराची स्थापना.
  • १६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • १६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.

२४ ऑगस्ट जन्म

  • १९४७: पाउलो कोएलो – ब्राझीलियन लेखक
  • १९४५: मॅकमेहन – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE)चे सहसंस्थापकविन्स
  • १९४४: संयुक्ता पाणिग्रही – ओडिसी नर्तिका
  • १९३२: रावसाहेब जाधव – व्यासंगी साहित्यसमीक्षक
  • १९२९: यासर अराफत – पॅलेस्टाइनचे नेते – नोबेल पुरस्कार
  • १९२७: हॅरी मार्कोवित्झ – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
  • १९२७: अंजली देवी – भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या
  • १९२४: अहमदिऊ आहिदो – कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष
  • १९१७: पं. बसवराज राजगुरू – किराणा घराण्याचे गायक
  • १९०८: शिवराम हरी राजगुरू – क्रांतिकारक
  • १८९९: अल्बर्ट क्लॉड – बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक
  • १८८८: वेलेंटाइन बेकर – मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक
  • १८८८: बाळासाहेब खेर – मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री – पद्म विभूषण
  • १८८०: बहिणाबाई चौधरी – निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री
  • १८७२: न. चिं. केळकर – केसरी वृत्तपत्राचे संपादक
  • १८७२: नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट
  • १८३३: नर्मदाशंकर दवे – गुजराथी लेखक व समाजसुधारक

 

२४ ऑगस्ट निधन

  • २०१९: अरुण जेटली – राजकीय नेते – पद्म विभूषण
  • २००८: वै वै – चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार
  • २०००: कल्याणजी वीरजी शहा – ज्येष्ठ संगीतकार – पद्मश्री
  • १९९३: दिनकर बळवंत देवधर – भारतीय क्रिकेटपटू
  • १९९३: दि. ब. देवधर – क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू
  • १९६७: हेन्री जे. कैसर – कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक
  • १९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक

Web Title: Day special 24 august 2022 balasaheb kher first chief minister of bombay state padma vibhushan was born nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2022 | 08:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • NAVARASHTRA
  • navarashtra news update

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.