Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १ एप्रिल २०२३, १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 01, 2023 | 07:26 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

१ एप्रिल घटना

एप्रिल फूल दिन

२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान.
१९७६: अॅपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.
१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.
१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.
१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.
१९३५: भारतीय रिझर्व्ह बँक – सुरूवात.
१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.
१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.
१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.
१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.
१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१ एप्रिल जन्म

१९५३: हरी चंद – भारतीय धावपटू – आशियाई गेम्स सुवर्ण पदक (निधन: १३ जून २०२२)
१९४१: अजित वाडेकर – भारतीय क्रिकेटपटू
१९३६: तरुण गोगोई – आसामचे १३वे मुख्यमंत्री – पद्म भूषण
१९१२: शिवरामबुवा दिवेकर – रूद्रवीणा वादक (निधन: २६ सप्टेंबर १९८८)
१९०७: शिवकुमार स्वामी – भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक
१८८९: केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (निधन: २१ जून १९४०)
१८१५: ऑटोफोन बिस्मार्क – जर्मनीचे पहिले चान्सलर (निधन: ३० जुलै १८९८)
१६२१: गुरू तेग बहादूर – शीख धर्माचे ९वे गुरु (निधन: २४ नोव्हेंबर १६७५)
१५७८: विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (निधन: ३ जून १६५७)

१ एप्रिल निधन

२०१२: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१)
२००६: राजा मंगळवेढेकर – मराठी साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १९२५)
२००३: प्रकाश घांग्रेकर – गायक आणि नट
१९९९: श्रीराम वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक
१९८९: एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते आणि पत्रकार (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
१९८९: श्रीधर महादेव जोशी – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
१९८४: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ४ एप्रिल १९०२)

Web Title: Dinvishesh 1 april 2023 special day reserve bank of india was established on 1935 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2023 | 07:26 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास
1

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास
2

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास
3

Titanic ship : स्वप्नांचा प्रवास बनला मृत्यूचा सापळा, टायटॅनिकचा झाला अपघात; जाणून घ्या 15 एप्रिलचा इतिहास

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास
4

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.