Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/ पंचांग:13 August 2023,आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन

  • By साधना
Updated On: Aug 13, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 october 2023

dinvishesh 4 october 2023

Follow Us
Close
Follow Us:

ता: 13 – 8 – 2023, रविवार
तिथी: द्वादशी
मिती: राष्ट्रीय मिति 22, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, अधिक श्रावण कृष्ण पक्ष द्वादशी 8:19, नंतर त्रयोदशी
सूर्योदय कालीन नक्षत्र: आर्द्रा 8:25, नंतर पुनर्वसु, योग – वज्र 15:54, नंतर सिद्धि, करण- तैतिल 8:19, नंतर गरज 21:20, पश्चात वणिज
सूर्योदय: 6:02, सूर्यास्त : 6:51
शुभ अंक: 1, 2, 6
शुभ रंग : सोनेरी आणि पिवळा
शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक

दिनविशेष -आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
13 ऑगस्ट घटना
2004: ग्रीसमधील अथेन्स येथे 28 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे 300 दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे 4 अब्ज लोकांनी हा उदघाटन सोहळा पाहिला.
1991: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
1961: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.
1954: रेडिओ पाकिस्तानवरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.
1918: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
1898: कार्ल गुस्ताव्ह विट याने Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
1642: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.

13 ऑगस्ट जन्म
1983: संदीपन चंदा – भारताचे नववे ग्रँडमास्टर
1963: श्रीदेवी – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री
1945: रॉबिन जॅकमन – भारतीय-इंग्लिश क्रिकेटर
1936: वैजयंतीमाला – चित्रपट अभिनेत्री
1926: फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान
1907: बॅसिल स्पेन्स – कोव्हेन्ट्री कॅथेड्रलचे रचनाकार
1906: विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक
1899: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
1898: आचार्य अत्रे – मराठी विनोदी लेखक
1898: प्रल्हाद केशव अत्रे – विनोदी लेखक, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, राजकारणी
1888: जॉन बेअर्ड – दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक

13 ऑगस्ट निधन
2016: स्वामी महाराज – भारतीय हिंदू नेतेप्रमुख
2015: ओम प्रकाश मुंजाल – हिरो सायकलचे सहसंस्थापक
2000: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका
1988: गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक वव अभिनेते
1985: जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक
1980: पु. भा. भावे – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक
1971: डब्ल्यू ओ. बेंटले – बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक
1946: एच. जी. वेल्स – विज्ञान कथा इंग्लिश लेखक
1936: मॅडम भिकाजी कामा – क्रांतिकारक
1917: एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रिया शोधणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
1910: फ्लॉरेन्स नाईंटिगेल – परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक
1826: रेने लायेनेस्क – स्टेथोस्कोपचे शोधक
1795: अहिल्याबाई होळकर – होळकर घराण्याच्या महाराणी

Web Title: Dinvishesh panchang 13 august 2023 international left handers day nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

वारकरी संप्रदायातील एक महान संत आणि कवयित्री संत जनाबाई यांची पुण्यतिथी; १५ मे चा इतिहास
1

वारकरी संप्रदायातील एक महान संत आणि कवयित्री संत जनाबाई यांची पुण्यतिथी; १५ मे चा इतिहास

‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती; जाणून घ्या १४ मे चा इतिहास
2

‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती; जाणून घ्या १४ मे चा इतिहास

स्वतंत्र भारताच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात; जाणून घ्या १३ मे चा इतिहास
3

स्वतंत्र भारताच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात; जाणून घ्या १३ मे चा इतिहास

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास
4

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.