Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास

Rishi Sunak Birthday : ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि भारतीय वंशाचे प्रभावशाली नेते ऋषी सुनूक यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी ब्रिटनच्या राजकारणात आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 08:38 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

Rishi Sunak Birthday : आज भारतीय वंशाचे प्रभावशाली नेते आणि ब्रिटनचे पहिले हिंदू आणि पहिले आशियाई वंशाचे माजी पंतप्रधान यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १२ मे १९८० मध्ये साउथेम्प्टन येथे झाला. त्यांनी २५ ऑक्टोबर २०२२ ते जुलै २०२४ पर्यंक ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषणवले आहे. ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत. त्यांना एक यशस्वी राजकारणा आणि अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांनी शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे जागतिक राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे ते जावई असून भारतीय संस्कृतीशी त्यांचे अत्यंत जवळचे नाते आहे.

12 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1364 : पोलंडमधील सर्वात जुने विद्यापीठ, जगिलोनियन विद्यापीठ सुरू झाले.
  • 1551 : सॅन मार्कोस नॅशनल युनिव्हर्सिटी, अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सुरू झाले.
  • 1666 : आग्रा येथे शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट.
  • 1797 : नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
  • 1909 : सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
  • 1922 : युनायटेड स्टेट्समधील व्हर्जिनियाजवळ 20 टन वजनाचा उल्का पडला.
  • 1941 : बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिला पूर्णपणे स्वयंचलित संगणक Z3 सादर केला.
  • 1952 : प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
  • 1955 : दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी ऑस्ट्रियाला मित्र राष्ट्रांपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1965 : सोव्हिएत अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळले.
  • 1987 : भारताने ब्रिटिश रॉयल नेव्हीकडून HMS हर्मीस विकत घेतले आणि तिला INS विराट युद्धनौका म्हणून नियुक्त केले
  • 1998 : केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला.
  • 1998 : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
  • 2008 : चीनमध्ये 8.0 तीव्रतेच्या भूकंपात 69,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
  • 2010 : एस.एच. कपाडिया यांनी भारताचे 38 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2015 : नेपाळ भूकंपात 218 लोक ठार आणि 3,500 हून अधिक जखमी
12 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
  • 1820 : ‘फ्लॉरेंन्स नाईटिगेल’ – परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1910)
  • 1895 : ‘जे. कृष्णमूर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 फेब्रुवारी 1986)
  • 1899 : ‘इंद्रा देवी’ – लाटव्हियाच्या योगशिक्षिका यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 2002)
  • 1905 : ‘आत्माराम रावजी भट’ – कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1983)
  • 1907 : विजयशंकर जग्नेश्वर तथा ‘विजय भट’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 1993)
  • 1907 : ‘कॅथरिन हेपबर्न’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2003)
  • 1926 : ‘वीरेन जे. शाह’ – भारतीय जनता पक्षाचे माजी कोषाध्यक्ष व राजकारणी तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे 22 वे राज्यपाल यांचा जन्म.
  • 1930 : ‘तारा वनारसे’ – मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका यांचा जन्म.
  • 1933 : नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ ‘नंदू नाटेकर’ – अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
  • 1945 : ‘कोनाकुप्पाकटील गोपीनाथन बाळकृष्णन’ – भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा जन्म.
  • 1954 : ‘करुप्पा गौंडर पलानीस्वामी’ – भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1980 : ‘ऋषी सुनक’ – हे भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी यांचा जन्म.
  • 1989 : ‘शिख पांडे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
12 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1809 : ‘सर ह्यू हेनरी गफ’ – ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता जनरल यांचे निधन.
  • 1970 : ‘नोली सॅच’ – नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म: 10 डिसेंबर 1891)
  • 1993 : ‘शमशेर बहादूर सिंग’ – भारतीय हिंदी भाषिक कवी यांचे निधन.
  • 2010 : ‘तारा वनारसे (रिचर्डस)’ – लेखिका यांचे निधन.
  • 2014: ‘सरत पुजारी’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1934)

Web Title: Birthday of british politician of indian origin rishi sunak know the history of 12th may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास
1

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास
2

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
3

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर
4

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.