Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतंत्र भारताच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात; जाणून घ्या १३ मे चा इतिहास

13th May Dinvishesh : आजच्या दिवशी जगभरात इतिहासात अनेक महत्त्वूर्ण घटना घडल्या आहेत. या सर्वांचा आपण आज आढावा घेणार आहोत. जाणून घेऊयात नेमकं काय काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 08:40 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

मे महिना सुरु आहे, प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असते. आजच्या दिवशा इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या, ज्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत. आज डॉ. भालचंद्र दिनकर फडके, ज्यांना मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक मानले जाते. त्यांनी कथाकार खानोलकर, दलित साहित्य – वेदना आणि विद्रोह, मराठी लेखिका चिंता आणि चिंतन अशी काही प्रसिद्ध पुस्तके लिहीली आहेत. त्यांनी समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि प्रेरणा देणारी आहेत. याशिवाय आजच्या दिवशी १९९३ मध्ये स्वतंत्र भारताच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. तसेच १९६२ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यांसारख्या अनेक घटना इतिहासरात घडल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे

13 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1880 : थॉमस अल्वा एडिसनने मेनलो पार्क, न्यू जर्सी येथे इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेतली.
1939 : अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडिओ स्टेशन सुरू झाले.
1950 : फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली शर्यत सिल्व्हरस्टोन येथे झाली.
1952 : भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन झाले.
1962 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न.
1962 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.
1967 : डॉ. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
1970 : कोरिओग्राफर सितारादेवी यांनी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात 11 तास 45 मिनिटे सतत नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.
1995 : ऑक्सिजन किंवा शेर्पांच्या मदतीशिवाय एव्हरेस्टवर चढणारी एलिसन हरग्रीव्हस ही पहिली महिला ठरली.
1996 : ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल 332 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
1996 : लघुपट निर्माते अरुण खोपकर दिग्दर्शित कुटुंब नियोजनावरील ‘सोच समाज के’ या लघुपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
1998 : भारताने पोखरण येथे दोन अणुचाचण्या घेतल्या.
2000 : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यांची पुनर्रचना आणि अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती करण्याच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली.
2000: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.

Nurses Day: रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा! आता यंदाच्या ‘नर्स डे’ची खास थीम पहा एका क्लिकवर..

13 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1857 : ‘सर रोनाल्ड रॉस’ – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1932)
1905 : ‘फक्रुद्दीन अली अहमद’ – भारताचे ५वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 11 फेब्रुवारी 1977)
1916 : ‘सच्चिदानंद राऊत’ – भारतीय ओरिया भाषेचे कवी यांचा जन्म.
1918 : ‘तंजोर बालसरस्वती’ – भरतनाट्यम नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1984)
1925 : ‘डॉ. भालचंद्र दिनकर फडके’ – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 2004)
1951 : ‘आनंद मोडक’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
1956 : ‘श्री श्री रविशंकर’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म.
1956 : ‘कैलाश विजयवर्गीय’ – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचा जन्म.
1973 : ‘संदीप खरे’ – गीतलेखक, कवी यांचा जन्म.
1978 : ‘दिलशान वितरणा’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1984 : ‘बेनी दयाल’ – भारतीय गायक यांचा जन्म.

13 मे रोजी मृत्यू दिनविशेष

1626 : ‘मलिक अंबर’ – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण यांचे निधन.
1903 : ‘अपोलिनेरियो माबिनी’ – फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 जुलै 1864)
1950 : ‘रामकृष्ण भांडारकर’ – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1875)
2001 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – लेखक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1906)
2010 : ‘विनायक महादेव कुलकर्णी’ – कवी आणि बालकुमार-साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1917)
2018 : ‘जॉर्ज सुदर्शन’ – पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
2013 : ‘जगदीश माळी’ – भारतीय छायाचित्रकार यांचे निधन.
2021 : ‘इंदू जैन’ – टाइम्स ऑफ इंडिया मीडिया ग्रुपच्या चेअरपर्सन यांचे निधन.

Water conservation day: कोण होते महाराष्ट्राचे ‘जलनायक’? ज्यांच्या कार्यामुळे १० मे रोजी साजरा होतो ‘जलसंधारण दिन’!

Web Title: May 13 history first session of independent indias parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.