
dinvishesh 4 august 2023
आजचे पंचांग
ता :14 -7 – 2023, शुक्रवार
तिथी: संवत्सर
मिती :राष्ट्रीय मिति 23, शके 1945 , विक्रम संवत 2080, दक्षिणायन वर्षा ऋतु, श्रावण कृष्ण पक्ष द्वादशी 19:16
सूर्योदयकालीन नक्षत्र : रोहिणी 22:25, योग- गंड 8:26, नंतर वृद्धि, करण- कौलव 6:47, नंतर तैतिल 19:16, नंतर गरज
सूर्य उदय – 5:51 सूर्य अस्त – 7:04
शुभ अंक : 6, 3, 9
शुभ रत्न : शुक्र ग्रहासाठी स्फटिक आणि हीरा
शुभ रंग : निळा, लाल,गुलाबी
दिनविशेष
14 जुलै घटना
2013: डाकतार विभागाची 160 वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.
2003: संदीप चंदा – जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
1976: कॅनडा – देशात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
1958: इराक – देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
1867: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
1789: फ्रेंच क्रांती – पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरुवात होती.
14 जुलै जन्म
1967: हशन तिलकरत्ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी
1961: एर्डन एरुस – जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे
1920: शंकरराव चव्हाण – महाराष्ट्राचे 5वे मुख्यमंत्री
1917: रोशन – संगीतकार
1910: विल्यम हॅना – टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार
1893: गारिमेला सत्यनारायण – भारतीय कवी आणि लेखक
1884: यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक
1862: गुस्टाफ क्लिम्ट – ऑस्ट्रियन चित्रकार
1856: गोपाल गणेश आगरकर – थोर समाजसुधारक
14 जुलै निधन
2008: यशवंत विष्णू चंद्रचूड – 16वे सरन्यायाधीश
2003: रज्जू भैय्या – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4थे सरसंघचालक
2003: लीला चिटणीस – हिंदी चित्रपट अभिनेत्री
1998: रिचर्ड मॅकडोनाल्ड – मॅकडोनाल्डचे सह-संस्थापक
1993: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी
1975: मदन मोहन – भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1963: स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू
1936: धन गोपाळ मुखर्जी – भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान
1904: पॉल क्रुगर – दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी